महाराष्ट्रातील विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर सोशल नेटवर्किंगवरील वक्तव्यांमुळे अमृता या चर्चेत असल्याचे चित्र पहायला मिळतं. सध्या अमृता फडणवीस या पुन्हा चर्चेत आहेत त्या अर्थसंकल्पामुळे. अमृता यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्या ट्रोल होताना दिसत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अमृता यांनी त्यासंदर्भात ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये अमृता यांनी निर्मला यांचं कौतुक करताना, “मागील १०० वर्षांमध्ये कधी पाहण्यात आलं नाही अशापद्धतीने अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल श्रीमती निर्मला सीतारामन यांचे आभार. कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे आता सर्व देश आपल्याकडून शिकतील,” असं ट्विट अमृता यांनी केलं होतं.
नक्की वाचा >> गाण्यावरील ट्रोलिंगमुळे निराश व्हायला होतं का?; अमृता फडणवीस म्हणतात…
Soon, Twitter users wondered if they were missing something as India got independence 74-years-ago. How then could this budget have been ‘ never-seen-in-100-years’, wondered many users.
Thank you FM Smt @nsitharaman for presenting budget in a manner never seen in a 100 years in India.
All countries in the world will now observe and learn the art of giving impetus to growth without levying additional tax. #Budget2021 #UnionBudget2021 #NirmalaSitaraman— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 1, 2021
मात्र अमृता यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षच झाली आहेत अशी आठवण करुन दिली. देश स्वतंत्र होऊन ७४ वर्ष झाली असतानाच १०० वर्षात पाहिलं नाही असा उल्लेख अमृता यांनी का केला असावा यावरुनच अनेकांनी त्यांना प्रश्न विचारत ट्रोल केलं. “आपण नक्की भारतीय आहात का? आपल्या या विधानावरून हा प्रश्न उपस्तीत होतो. भारत स्वतंत्र होऊन ७३ वर्ष झाली आणि ह्यांनी १०० वर्षांतील कोणते बजेट पाहिले आहेत. यांनी जनतेला पागल बनवायचा धंदा सुरू केला आहे वाटत. नवरा जनतेला गाजर दाखवतो आणि ही बाई जनतेला जोक्स सांगते,” असा टोला अनुज गायकवाड या तरुणाने अमृता यांच्या ट्विटला उत्तर देताना लगावला आहे.
नक्की वाचा >> …म्हणून मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही; अमृता यांनी सांगितली ‘मन की बात’
आपण नक्की भारतीय आहात का..? आपल्या ह्या विधानावरून हा प्रश्न उपस्तीत होतो.. भारत स्वतंत्र होऊन ७३ वर्ष झाली आणि ह्यांनी १०० वर्षांतील कोणते बजेट पाहिले आहेत..
ह्यांनी जनतेला पागल बनवायचा धंदा सुरू केला आहे वाट..
न्हवरा जनतेला गाजर दाखवतो आणि ही बाई जनतेला जोक्स सांगते..— Anuj Eknath Gaikwad (अनुज अर्चना एकनाथ गायकवाड) (@AnujGaikwad10) February 1, 2021
Another Twitter user Samadhan Jagtap took a swipe saying, “Maybe we were taught the wrong history. You are right … Let’s have a song on the budget.”
तर समाधान जगताप या तरुणाने अमृता यांचा उल्लेख मामी असा करत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षही पूर्ण झाले नसल्याचं म्हटलं आहे. तसेच बजेटवर अमृता यांनी एखादं गाणं करावं असंही या तरुणाने म्हटलं आहे.
मामी आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले नाहीत..
आणि तुम्ही म्हणताय 100 वार्षातल चांगला बजेट आहे..
नेमक चुकतंय कोण…??
कदाचित आम्हालाच चुकीचा इतिहास शिकवला असेल..
तुमचं बरोबर आहे मामी..
बजेट वरती एखाद गाणं येऊद्या..— samadhan jagtap (@jsam2212) February 1, 2021
अन्य एका युझरने १०० वर्षातील सर्वात चांगला अर्थसंकल्प असं म्हणणाऱ्या अमृता यांना, “१९३० पासून १९७२ पर्यंत चे बजेट क्या प्रती मिळतील का?”, असा प्रश्न विचारला आहे.
Another Twitter user also wondered if they could get the budget copies until 1972.
मामे, अग १९४७ ला भारत स्वतंत्र झालाअसल्यामुळे आपण १०० वर्षे कुठून आणले देव जाणे. असो १९३० पासन १९७२ पर्यंत चे बजेट क्या प्रती मिळतील का ? आणि मामे फेकन बंद कर व माये.
— AD (@AD181988) February 1, 2021
कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे आता सर्व देश आपल्याकडून शिकतील, या अमृता यांच्या वक्तव्याचाही अनेकांनी ट्विटरवरुन समाचार घेतल्याचं पहायला मिळालं आहे. अनेकांनी इंधनावरील अधिभार वाढवण्यात आल्याची आठवण अमृता यांना करुन दिली आहे. त्यावर अमृता यांनी उत्तर देताना हा अधिभार थेट ग्राहकांना भरावा लागणार नसल्याचं म्हटलं. यावर आनंदा पाटील या व्यक्तीने, “बजेट तुमच्या गाण्यासारखच आहे. तसेच ज्यांना फोटोच स्पेलिंग येत नाही ते बजेटचे बारकावे समजवत आहेत,” असा टोला अमृता यांना लगावला.
बजेट तुमच्या गाण्यासारखच आहे. तसेच ज्यांना फोटोच spelling येत नाही ते बजेटचे बारकावे समजवत आहेत
— Ananda Patil आनंदा पाटील (@anandapatil) February 1, 2021
नक्की वाचा >> अमृता फडणवीस म्हणतात, मी योग्य मुद्दा सापडल्यावरच बोलते आणि शिवसेनावाले…
अमृता यांनाही ट्रोलिंग झाल्यानंतर चार तासांनी एक लिंक शेअर करत आपल्या १०० वर्षात न पाहिलेल्या अर्थसंकल्पाच्या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं. यामध्ये निर्मला सीतारामन यांनीच हा अर्थसंकल्प मागील शतकामध्ये पाहण्यात आला नसेल असा असेल असं म्हटल्याचं दिसत आहे.