सोशल मीडियावर, एका वापरकर्त्याने तीन सापांचा फोटो शेअर केला जो अतिशय रागात दिसत आहे, पण फोटोतील सत्य अगदी उलट होते. ट्विटर वापरकर्ता रॉब अल्लमने तीन सापांचा फोटो शेअर केला आहे, हे सिद्ध करण्यासाठी की सर्व काही जसे दिसते तसेच असते असे नाही. वास्तविक, विषारी सापांऐवजी, फोटोत एक निष्पाप लहान कीटक लपलेला आहे, ज्याचे पंख रागावलेल्या सापांसारखे दिसतात.

Attacus Atlas किंवा Atlas Moth म्हणूनही ओळखले जाते, हे लेपिडोप्टेरा प्रजातीतील सर्वात मोठे कीटक आहे. लेपिडोप्टेरा प्रजातींमध्ये फुलपाखरे आणि कीटकांचा समावेश आहे. फोटो बरोबरच रोबने लिहिले, ‘अटॅकस एटलस जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक आहे. हे फक्त दोन आठवडे जगते. त्याचा एकच उद्देश आहे, प्रौढ झाल्यानंतर त्याची अंडी घालणे आणि त्यांचे संरक्षण करणे.

snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
a daughter angry on his father for Spreading things in the house
“नुसता पसारा करतात…” चिमुकलीने काढली वडीलांची खरडपट्टी, Video होतोय व्हायरल
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक

( हे ही वाचा: वांगी आहेत की टोमॅटो? नाही, हे आहे ‘ब्रिमॅटो’; वाराणसीच्या शास्त्रज्ञांनी केला हटके प्रयोग )

भक्षकांना घाबरवण्यासाठी पंखांचा वापर

फोटोसह कॅप्शनमध्ये खुलासा असूनही, अनेकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. वापरकर्त्यांनी विचारले की फोटोमध्ये किमान एक साप आहे का? बऱ्याच लोकांनी या किडीची स्तुती केली आणि विचार केला की तो सापासारखा कसा दिसतो. नॅशनल हिस्ट्री म्युझियमच्या मते, जेव्हा कीटकांना धोका वाटतो तेव्हा तो भक्षकांना घाबरवण्यासाठी पंख फडफडतो, जे सापाच्या डोक्यासारखे दिसते.

प्रथम ब्रिटनमध्ये पाहिले गेले

हा कीटक मुख्यतः आशियामध्ये आढळतो. अटॅकस एटलस २०१२ मध्ये ब्रिटनमध्ये प्रथम दिसला. बीबीसीच्या अहवालानुसार, ते ग्रॅटर मँचेस्टरच्या रॅम्सबॉटममधील एका खिडकीवर सापडले. असा विश्वास होता की हा कीटक एका संग्रहाचा भाग होता जिथून तो पळून गेला होता.