मुक प्राण्यांनाही भावना असतात. त्यांच्यावर जितकं प्रेम कराल तेवढेचं प्रेम ते आपल्यावर करतात. विशेषत: कुत्रा हा प्राणी. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे जो अत्यंत प्रामाणिक असतो. कुत्र्याचा त्याच्या मालकावर किती जीव असतो हे दर्शवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी लग्नानंतर सासरी निघाली आहे आणि तिचा पाळीव कुत्रा तिला अडवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओ पाहून लोक भावूक झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंस्टाग्रामवर doglove.india नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दाक्षिणात्य पेहरावामध्ये एक नवरा-नवरी दिसत आहे. लग्नानंतर मुलगी सासरला निघाली आहे. तिचा पाळीव कुत्रा तिला अडवताना दिसत आहे. तरुणीढसा ढसा रडत दिसत आहे. कुत्राही रडत रडत तिला अडवत आहे. तरुणी जेव्हा त्याचा निरोप घेऊन जाऊ लागते तेव्हा कुत्रा पुढच्या पायांच्या दोन्ही पंजानी तिचा पदर पकडतो. हे पाहून तरूणीला आणखी रडू येते. ती कुत्र्याला मिठी मारून पुन्हा रडू लागते. व्हिडीओ पाहून लोकांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. व्हिडीओ पाहून निस्वार्थ प्रेम म्हणजे काय असते हे समजेल.

व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, “तुमच्या आयुष्यात प्रेम करणाऱ्या अनेक व्यक्ती असतात पण त्याच्या आयुष्यात फक्त तुम्ही असता.” दुसरा म्हणाला, प्लिज, त्याला तुझ्यासह घेऊन जा” एकीने लिहिले, “मी लग्न केले कर मी माझ्या कुत्र्याला बरोबर घेऊनच जाईल नाहीतर मी लग्न करणार नाही” आणखी एकाने लिहिले, की “सर्वात दुखद: निरोप”