Ayodhya Ram Mandir Ananad Mahindra Post: अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिराच्या उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यच्या जगभरातील राम भक्त उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला अभिषेक सोहळा पार पडणार आहे. हा कार्यक्रम दुपारी १२.२० वाजता अभिजित मुहूर्तावर सुरू होणार आहे. या कार्यक्रमानंतर मोदी ७,००० हून अधिक राम भक्तांच्या मेळाव्याला संबोधित करतील. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी अनेक मोठमोठ्या व्यावसायिकांना, कलाकारांना, खेळाडूंना व जगभरातील राम भक्तांना आमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पूर्वी आता महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी राम मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कामगारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या कामगारांचे किंवा असं म्हणूया या कलाकारांचे बोलणे ऐकून महिंद्रा सुद्धा भारावून गेले आहेत. नेमकं असं या मंडळींनी काय म्हटलंय पाहूया.
राम मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कामगारांचं बोलणं ऐकून महिंद्रा भारावले; म्हणतात, “२८ तास कामानंतर त्यांना बाजूला..”
Who Built Ram Mandir Workers Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला अभिषेक सोहळा पार पडणार आहे. हा कार्यक्रम दुपारी १२.२० वाजता अभिजित मुहूर्तावर सुरू होणार आहे. या कार्यक्रमानंतर मोदी ७,००० हून अधिक राम भक्तांच्या मेळाव्याला संबोधित करतील.
Written by सिद्धी शिंदे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-01-2024 at 11:22 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra shares video of ram mandir construction workers share how they felt energy in ayodhya used to work for 28 hours svs