सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात जे पाहून आपण थक्क होतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. जो कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तलावात बोटीने फिरणाऱ्या पर्यटकांच्या मागे एक पाणघोडा पाठलाग करताना दिसत आहे. त्यानंतर जे घडतं ते पाहून तुम्हीही हादरून जाल.

खरं तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पर्यटकांना बोट चालवताना काही मीटर अंतरावरून पाणघोडा दिसतो. पाणघोडा देखील पर्यटकांच्या बोटीकडे पाहतो आणि त्यांचा पाठलाग करू लागतो. पाठलाग करता करता कदाचित तो थकला असेल त्यामुळे तो पुन्हा पाण्यात डुबकी मारतो आणि गायब होतो. पण यावेळी बोटीतील पर्यटक मात्र पार घाबरून जातात. कदाचित ही स्पीडबोट असल्याने तो पाणघोडा त्यांच्याजवळ पोहोचला नसावा. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर क्षणभर काटा येईल.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?

पाणघोड्याचा बोटीमागे पाठलाग…

( हे ही वाचा: कारमधून व्हिडिओ बनवत होती महिला; अचानक सिंहाने दातांनी कारचा दरवाजा उघडला अन..)

“हिडन टिप्स” या टि्वटर हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टला आतापर्यंत ७५ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ७००हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. बीबीसीच्या म्हणण्यानुसार , हिप्पो हा सर्वात खतरनाक प्राणी आहे, आफ्रिकेत दरवर्षी अंदाजे ५०० लोक पाणघोड्यामुळे मृत्युमुखी पडतात. पाणघोडे आक्रमक प्राणी आहेत आणि त्यांचे दात खूप तीक्ष्ण असतात.