तापमानाचा पारा सातत्याने चढा असताना सामान्य रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. पशुरुग्णांच्या संख्येही वाढ होत असल्याचे दिसते. उष्माघाताचा फटका बसणाऱ्या प्राणी तसेच पक्ष्यांना प्राणीमित्रांकडून डॉक्टरांकडे आणले जात असून अनेक प्राण्यांमध्ये श्वसनाचा त्रासही उद्भवत आहे.उन्हापासून संरक्षण करण्यासाठी माणसाला अनेक साधने वापरता येत असली तरी पशुपक्ष्यांना मात्र कोणताच आधार नसतो.वृक्षतोडीमुळे पक्षांची सावलीची हक्काची जागा शहरातून कमी होत असल्याने उन्हात फिरणाऱ्या प्राण्यांना उष्णतेचा सर्वाधिक त्रास होत आहे. त्याचप्रमाणे शरिरातील पाण कमी झाल्यानेही अनेकांच्या प्रकृती ढासळताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, वाळवंटाचा राजा म्हणून ओळखला जाणारा उंट पाण्याशिवाय दीर्घकाळ जगण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र उष्णतेच्या तीव्र लाटेचा फटका या जीवांनाही बसतो. एका व्हिडिओमध्ये एक उंट पाण्याअभावी अस्वस्थ झालेला दिसत होता.
Video: तहानलेला उंट उष्णतेमुळे अर्धमेला; ट्रकचालक देवासारखा धावून आला! शेवट पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल…
Viral video: वाळवंटाचा राजा म्हणून ओळखला जाणारा उंट पाण्याशिवाय दीर्घकाळ जगण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र उष्णतेच्या तीव्र लाटेचा फटका या जीवांनाही बसतो.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-06-2023 at 17:44 IST
TOPICSउन्हाळाSummerट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoप्राणीAnimalव्हायरल व्हिडीओViral Video
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal lovers will love this video people helping thirsty camel shared by ifs officer susanta nanda video viral on social media srk