Viral Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी हे व्हिडिओ लोकांना भावूक करतात तर कधी कधी हे व्हिडिओ लोकांना प्रचंड हसवतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

खरं तर, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन गाड्यांमध्ये तिची कार पार्क करताना दिसत आहे. यादरम्यान कार चालवणाऱ्या महिलेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही ती महिला कार पार्क करू शकत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Happy Propose Day pilot proposed to girlfriend in plane at thousands of feet emotional viral video
लव्ह इज इन द एअर! हजारो फूट उंचीवर विमानात पायलटने केलं हटके गर्लफ्रेंडला प्रपोज; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल “सर्वात नशीबवान मुलगी”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
small boy stuck in lift
VIDEO : “तू आई नाही; मूर्ख बाई आहेस”, महिला मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी थांबताच चिमुकला लिफ्टमध्ये शिरला; पाहून काळजाचा ठोका चुकेल
In pune car owner placed statue in behind his car shocking funny video goes viral
“पुणेकरांच्या नादाला लागू नका” कारच्या मागे ठेवलं असं काही की लोक घाबरून रस्त्यातच मारु लागले ब्रेक; VIDEO होतोय व्हायरल
Girl fell down of scooty on road funny video goes viral on social media
बापरे! स्कूटी चालवणाऱ्या महिलेनं अक्षरश: एका मागोमाग ४ गाड्यांना दिली धडक; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Traffic Police Towing ladies scooty in pune watch happened next video goes viral
पुणेकरांचा नाद नाय! नो पार्किंग’मधली स्कूटी पोलिसांनी उचलली; त्यानंतर महिलेनं काय केलं पाहा, VIDEO होतोय व्हायरल
Punekar man wrote funny message in back of the tempo video goes viral on social media puneri pati
VIDEO: “ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला?…” पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की पाहून रस्त्यानं सगळेच हसू लागले
Shocking video a Lady Ran away after hitting a Pedestrian with Scooter in Indonesia
माणुसकी संपली! तरुणीनं रस्त्यानं जाणाऱ्या महिलेला धडक दिली अन् मदत करायची सोडून काय केलं पाहा; संतापजनक VIDEO व्हायरल

( हे ही वाचा: Video: पिल्लांसाठी कोंबडीने घेतला रुद्रावतार! कोब्रावर झडप घालत…अंगावर काटा आणेल ‘हा’ क्षण)

लाख प्रयत्न करूनही अयशस्वी

यानंतर, महिला कारमधून खाली उतरते आणि मागे उभ्या असलेल्या कारकडे जाते आणि तिच्या पावलांनी अंतर मोजते. जे पाहून युजर्सना वाटतं की यावेळी कदाचित कार पार्क होईल. मात्र, महिला या प्रयत्नात देखील अपयशी ठरते. सर्व बाजूंनी अपयश आल्यानंतर गाडीतील महिला दुसऱ्या महिलेची मदत घेते. यानंतर दुसरी महिला तिला मदत करताना दिसत आहे.

दुसऱ्या महिलेच्या मदतीने प्रयत्न करून महिला तिची कार पार्क करते. यानंतर कारमधील महिला दुसऱ्या महिलेला मिठी मारून तिचे आभार मानते. यानंतर जे घडलं ते पाहून नेटकरी देखील हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये मदत करणारी महिला शेवटी मागे उभ्या असलेल्या कारचा दरवाजा उघडून तिथून निघून जाते.

( हे ही वाचा: बायको मागच्या सीटवर बसलेली असताना या पठ्ठ्याने बुलेटवर काय केलं पाहिलं का? Video होतोय Viral)

( हे ही वाचा: Video: मुलाची प्रतिक्रिया शूट करण्याच्या नादात आईची ‘ती’ विचित्र स्टेप्स होतेय Viral)

व्हिडिओ व्हायरल होत आहे

दुसऱ्या महिलेने असे करताच आधीच्या गाडीतील महिलेला आपली फसवणूक झाल्याचे वाटू लागते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर होत आहे. नरेंद्र सिंह नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

Story img Loader