Father-daughter Viral video: लेक माहेराच सोनं, लेक सौख्याच औक्षण, लेक बासरीची धूण, लेक अंगणी पैंजण…मुलींना परकं धन समजलं जातं, कारण एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण आईवडीलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. वडील आणि मुलीचं नातं खूपच खास असतं. मुलं आईच्या खूप जवळची असतात,तर मुली वडिलांच्या खूप जवळच्या असतात, असं म्हटलं जातं. आपल्याला इंटरनेटवर बाप-लेकीच्या प्रेमाचं, त्यांच्या बाँडिंगचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होते, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते. ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते, त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचे अंतकरण जड होते. माहेरातून सासरच्या घरी निघतानाचा हा हळवा प्रसंग प्रत्येक घरात अनुभवायला मिळतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शेवटी बापाचं काळीज; लेकीच्या लग्नात आर्मी ऑफिसर धायमोकलून रडला; VIDEO पाहून येईल डोळ्यात पाणी
Viral video: जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होते, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते.ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते, त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचे अंतकरण जड होते.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-05-2024 at 13:06 IST
TOPICSट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral Videoसोशल व्हायरलSocial Viral
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army man daughter vidaai emotional video goes viral father daughter bonding video srk