Couple’s Epic Dance: लग्न हे पवित्र नातं असतं ज्यामध्ये पती-पतीच्या नात्यामध्ये दोन व्यक्तींची आयुष्यभरासाठी गाठ बांधली जाते. अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज काही लोक आपल्या लग्नातील प्रत्येकक्षण आनंदाने एन्जॉय करताना दिसतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

आज काल लग्न दोन पद्धतीने केले जाते. पहिली पद्धत म्हणजे लव्ह मॅरेज आणि दुसरी अरेंज्ड मॅरेज. आपल्याकडे गेल्या कित्येक वर्षांपासून अरेंज्ड पद्धतीने लग्न केले जाते पण आज काल तरुणाईला लव्ह मॅरेज करण्यालाच प्राधान्य देतात कारण प्रेम विवाहामध्ये वधु-वर एकमेकांना आधीपासून ओळखत असतात, एकमेकांवर प्रेम करत असतात. दोघेही आपला लग्न सोहळा आनंदाने साजरा करताना दिसतात. अरेंज मॅरेजमध्ये पालकांच्या आणि कुटुंबाच्या सहमतीने दोन अनोळखी व्यक्तींबरोबर लग्न लावलं पण दोघेही एकमेंकाना फारसे ओळखत नसतात, एकमेकांरोबर फारसा वेळ घालवेला नसतो त्यामुळे अनेकदा लग्न सोहळ्यात ते आनंदी असले तरी ते मोकळेपणाने तो आनंद व्यक्त करू शकत नाही. पण हा तर्क प्रत्येक जोडप्याबाबत लागू होत नाही. काही लोक इतके मनमोकळे आणि बिनधास्त असतात की लव्ह मॅरेज असो की अरेंज्ड मॅरेज आपला लग्न सोहळ्याचा ते मनापासून आनंद घेतात. सध्या अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक नवरा-नवरी हळद लागताच एकमेकांबरोबर बिनधास्तपणे नाचताना दिसत आहे. आपल्या लग्नाचा प्रत्येक क्षण दोघेही आनंदाने साजरा करताना दिसत आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
“सर्वात सुंदर Video!” वडील आणि मुलीचं सुंदर नातं पाहून डोळ्यात येईल पाणी, पाहा हृदयस्पर्शी क्षण
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर shruti.ingale.1011आणि anishjagtap या पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओ सेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिेले आहे की,”Arranged Marriage असं गाजवा की लोकांना Love Marriage वाटलं पाहिजे”
व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. जवळपास १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यानें कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा –“कुठे पण जा, एकच प्रश्न…जेवलीस का?” मराठी तरुणाने हद्दच केली राव! थेट न्युयॉर्कमध्ये पोस्टर घेऊन फिरतोय, पाहा Viral Video

एकाने कमेंट केली की,”दोघंही एकमेंकांची उर्जा सारखीच आहे.”

दुसऱ्याने लिहिले की,”भाऊने लय जोरात ठेका धरलाय.”
तिसऱ्याने कमेंट केली की,”दोघांचे ३६ पैकी ३६ गुण जुळले”

तिसऱ्याने कमेंट केली की, “कमाल, याला म्हणतात आपलं लग्नाचा आनंद साजर करणे”

चौथ्याने कमेंट केली, “दोघांच्या डोळ्यात एकमेकांसाठी प्रेम दिसते आहे.”

Story img Loader