आपल्या देशात मोटारसायकल वापरणाऱ्यांची संख्या कमी नाही. शिवाय अनेकांसाठी तर बाईक एखाद्या कारपेक्षा कमी नसते. कारण तुम्ही देखील तुमच्या आसपास अनेक अशा लोकांना पाहिलं ज्यांचे संपुर्ण कुटुंब एका बाईकवरुन प्रवास करत असते. मग त्यांच्या कुटुंबात चार माणसे असोत की सहा ते बाईकवरुनच प्रवास करतात. अशा बाईक चालकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

पण सध्या एका बाईकस्वाराचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल यात शंका नाही. हो कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला बाईकवर ज्या पद्धतीने बसली आहे. ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. शिवाय या महिलेच्या बाईकवर बसण्याच्या अनोख्या स्टाईलचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Shocking Viral Video Scooter rider drag a man for 1 km
बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
Woman police officer assaulted by woman on bike
दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की; वारजे भागातील घटना
ladies group dance on Tuzya Pritit Zale Khuli marathi song video goes viral
VIDEO: “तुझ्या प्रितीत झाले खुळी..” महिलांच्या तुफान डान्सनं सगळ्यांना लावलं वेड; खास अंदाज पाहून कराल कौतुक

होही पाहा- मोलकरणीचे भयानक कारनामे; एका WhatsApp DP मुळे समोर आली ६० लांखाची चोरी, प्रकरण वाचून व्हाल थक्क

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, एका बाइकवर चालकासह एकूण चार लोक बसल्याचं दिसत आहे. यापैकी तीन महिला आहेत तर बाईक चालवणारा पुरुष आहे. या पुरुषाच्या मागे महिला बसल्याचं दिसत आहेत. पण या बाईकवर तिसर्‍या महिलेला बसायला जागा नसल्यामुळे ती ज्या पद्धतीने बाईकवर बसली आहे, ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या बाईकच्या सीटवर बसलेली नाही तर शेवटच्या महिलेच्या मांडीवर बसल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

हेही वाचा- “नवऱ्याने दुसऱ्या मुलीशी” बाईक, फ्रिज दिला नाही म्हणून जीवघेणा छळ, मारहाण केली अन्…, महिलेने सांगितली धक्कादायक कहाणी

काही नेटकऱ्यांनी या महिलेला पॉवरफुल म्हटलं आहे तर काहींनी बाईक चालवणारा हेवी ड्रायव्हर म्हटलं आहे. मात्र, काही नेटकऱ्यांनी असा प्रवास करणं खूप धोकादायक असल्याचंही म्हटलं आहे. शिवाय असा प्रवास कोणीही करू नये असा सल्लाही त्यांनी व्हिडीओ पाहणाऱ्यांना दिला आहे. हा व्हायरल व्हिडिओ @candidvansh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत ३५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर दिड लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडीओतील महिलेची बसण्याची स्टाईल पाहून लोक थक्क झाले आहेत. एका नेटकऱ्यांनी हे फक्त भारतातच होऊ शकतं असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने बाईकच्या ड्रायव्हरला खतरों का खिलाडी म्हटलं आहे.

Story img Loader