ऑस्ट्रेलियामध्ये निवडणुकीला जवळपास एक आठवडा शिल्लक असताना पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांच्यावर अंड फेकण्याचा प्रकार घडला आहे. मंगळवारी (दि.8) प्रचारादरम्यान ही घटना घडली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिला संघटनेच्या एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मॉरीसन सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका महिलेने अचानक त्यांच्यावर अंड फेकलं. पंतप्रधानांचा अशाप्रकारे विरोध करण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, अंड फेकणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 18 मे रोजी ऑस्ट्रेलियामध्ये निवडणुका होणार आहेत.