Bangladeshi Subway Surfer : चालत्या रेल्वेच्या छतावर चढून धोकादायक स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. . व्हायरल व्हिडीओ पाहून काही लोकांना धक्का बसला तर काहींनी टिका केली. व्हिडीओ शुट करणाऱ्यांची देखील नेटकऱ्यांनी निंदा केली आहे. @amarbanglaremati नावाच्या हँडलवर इंस्टाग्रामवार हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आजकाल धोकादायक स्टंट करून लोक स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहेत. रोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडिओ बांगलादेशात शूट केला आहे का?

रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ शेजारील बांगलादेशमध्ये शूट करण्यात आला असावा. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रवाशाच्या या निष्काळजी आणि जीवघेण्या कृत्याने नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस ट्रेनच्या छतावर कोणत्याही आधाराशिवाय उभा असल्याचे दिसत आहे. सबवे सर्फर्स या लोकप्रिय व्हिडिओ गेममध्ये समोर येणारे धोके टाळत मेट्रो ट्रॅकवर धावतात दिसतात. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. एका पुलावरून जाणाऱ्या रेल्वेच्याच्या छतावर उभी असलेली ही व्यक्ती लोखंडी रॉड येताच खाली वाकते आणि नंतर परत उभी राहते. व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या काळाज धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या चर्चेता विषय ठरला आहे.

हेही वाचा – विना तिकीट प्रवास करणाऱ्यांनी टीटीईला केली धक्काबुक्की!अशी घडली त्यांना अद्दल, पाहा Viral Video

व्हायरल व्हिडिओवर ऑनलाइन प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडिओवर ऑनलाइन जोरादार टिका केली जात आहे. व्हिडिओ पाहून अनेक यूजर्स नाराज झाले. स्टंट करणाऱ्या व्यक्तीच्या निष्काळजीपणा आणि मुर्खपणावर नेटकऱ्यांनी टिका केली आहे.

नेटकऱ्यांनी केली टिका

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एका यूजरने लिहिले की, ‘मरण्याचे मूर्ख मार्ग” इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एका.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘मूर्खपणाला प्रोत्साहन देऊ नका.’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘जर त्याने हे सतत सुरू ठेवले तर तो स्वर्गात जाऊन सर्फ करेल.’ चौथ्याने कमेंटमध्ये लिहिले की, ‘भारतीय गाड्यांशी निगडीत सर्व वाईट सवयी आता बांगलादेशी रेल्वेमध्ये रिपीट होत आहेत.’ पाचव्याने लिहिले, ‘ प्रत्यक्षात त्या व्यक्तीने स्वत:चे डोके आपटून दाखवावे.