October 2024 Bank Holidays: सणासुदीचे दिवस सध्या सुरू झाले आहेत. या महिन्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला, त्यादरम्यान विशिष्ट तारखेला अनेक राज्यांतील बॅंका बंद होत्या. आता पुढच्या महिन्यातदेखील अनेक सणवार येऊन ठेपले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गांधी जयंती, नवरात्र, दसरा, दिवाळीसह विविध राज्यांतील विविध सणांच्या निमित्ताने बँकांना सुट्ट्या असतील आणि त्यामुळे बॅंका बंद राहतील. तसेच बँकांच्या सुट्ट्यांमध्ये सर्व रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवारदेखील समाविष्ट असतो. त्यामुळे जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर ते वेळेत पूर्ण करून घ्या. त्याआधी खाली दिलेल्या सुट्ट्यांची यादी जरूर पाहा.

ऑक्टोबर महिन्यातील महाराष्ट्रातील बँक सुट्ट्यांची यादी (Maharashtra Bank Holidays in October 2024)

१ ऑक्टोबर २०२४ – राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ – जम्मूमध्ये बँका बंद राहतील.

२ ऑक्टोबर २०२४ – महात्मा गांधी जयंती/महालया अमावस्या – भारतभर बँका बंद राहतील.

३ ऑक्टोबर २०२४ – नवरात्र स्थापना – राजस्थानमध्ये बँका बंद असणार आहेत.

१० ऑक्टोबर २०२४ – दुर्गा पूजा/दसरा (महा सप्तमी) – त्रिपुरा, आसाम, नागालँड, बंगालमध्ये बँका बंद राहतील.

१२ ऑक्टोबर २०२४ – दसरा – महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

१४ ऑक्टोबर २०२४ – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद असतील.

१६ ऑक्टोबर २०२४ – लक्ष्मीपूजा – त्रिपुरा आणि बंगालमध्ये बँका बंद राहतील.

१७ ऑक्टोबर २०२४ – महर्षी वाल्मिकी जयंती/कटी बिहू – कर्नाटक, आसाम, हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.

२६ ऑक्टोबर २०२४ – Accession Day – जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद असतील.

३१ ऑक्टोबर २०२४ – दिवाळी (दीपावली)/काली पूजा/सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस/नरक चतुर्दशी – त्रिपुरा, महाराष्ट्र, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, मेघालय वगळता बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत.

तारीखदिवसनिमित्त
१ ऑक्टोबर २०२४मंगळवारराज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४
२ ऑक्टोबर २०२४बुधवारमहात्मा गांधी जयंती/महालया अमावस्या
३ ऑक्टोबर २०२४गुरूवारनवरात्र स्थापना
१० ऑक्टोबर २०२४गुरूवारदुर्गा पूजा/दसरा (महा सप्तमी)
११ ऑक्टोबर २०२४शुक्रवारदसरा (महाष्टमी/महानवमी)/आयुध पूजा/दुर्गा पूजा (दसैन)/दुर्गा अष्टमी
१२ ऑक्टोबर २०२४शनिवारदसरा/दसरा (महानवमी/विजयादशमी)/दुर्गा पूजा (दसैन)
१४ ऑक्टोबर २०२४सोमवारदुर्गा पूजा (दसैन)
१६ ऑक्टोबर २०२४बुधवारलक्ष्मीपूजा
१७ ऑक्टोबर २०२४गुरूवारमहर्षी वाल्मिकी जयंती/कटी बिहू
२६ ऑक्टोबर २०२४शनिवारAccession Day
३१ ऑक्टोबर २०२४गुरूवारदिवाळी (दीपावली)/काली पूजा/सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस/नरक चतुर्दशी

भारतातील बॅंकांच्या सुट्ट्या प्रत्येक राज्यानुसार त्यांच्या सणावारांनुसार भिन्न असतात, तर काही सार्वजनिक सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होतात. वर नमूद केलेल्या बँकांच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. ज्या महिन्यात पाच शनिवार येतात त्या महिन्याच्या पाचव्या शनिवारी बँका व्यवसायासाठी खुल्या असतात.

बँका बंद असताना तुमचे काम कसे पूर्ण करायचे?

बँकांना असलेल्या सुट्ट्यांच्या काळात अनेक वेळा महत्त्वाची कामे रखडतात. अशावेळी ऑनलाइन बँकिंग सेवांमुळे अनेक कामे सुलभ झाली आहेत. तुम्ही घरबसल्या नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा UPI द्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. अशावेळी पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.