Viral wedding video: वेगवेगळ्या समारंभातील व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेषतः लग्नातील व्हिडीओ. लग्नातील मजा मस्ती करतानाचे अनेक मजेशीर, विचित्र व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. लग्नात नवरा नवरी काही ना काही विचित्र गोष्टी करण्याचा प्रयत्न काही जण करतात आणि सोशल मीडियावर ट्रोल होतात.

लग्नातील अशाप्रकारचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तुम्ही आतापर्यंत लाजरी बुजरी नवरी पाहिली असेल मात्र या नवरीने केलेल्या कृतीने सर्वच अवाक् झाले.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Dance video Uncle aunty dance went viral on social media
काका काकूंचा नादच खुळा! भर कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यावर दोघांनी धरला ठेका, VIDEO एकदा पाहाच
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नात वधुच्या कृतीमुळे सर्वच जण आवाक् झाले आहेत. शक्यतो लग्नामध्ये वधु मान खाली घालून असते असं आपण पाहतो. पण व्हायरल व्हिडीओतील वधु एकदम बिनधास्त अंदाजात होती. कारण वरमाळा विधीत वधुने तर कहरच केला. वराच्या गळ्यात वरमाळा घालण्यापूर्वीच वराच्या गाळावर चुंबन घेतलं. त्यामुळे नवरदेवही लाजला तर शरमेने मान खाली घातली. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोक थक्क झाले. त्यामुळे संपूर्ण लग्नात नवरीचीच चर्चा सुरु झाली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: भल्या पहाटे उघड्यावर शौच करणाऱ्यांना हा तरुण देतोय चहा! वाचा काय आहे नेमकं प्रकरण

यूजरने कॅप्शन दिले आहे की, व्वा क्या सीन है. सोशल मीडियावर नवरा नवरीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून नेटकरी मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत.

Story img Loader