भारतीय जेवणामधल्या महत्त्वाच्या जिन्नसांपैकी लसूण एक. लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. हा आता काही लोक असेही आहेत ज्यांना लसणाचा उग्र वास अजिबात आवडत नाही, पण कितीही नाक मुरडले तरी लसणाशिवाय जेवणाला मज्जा नाही हेही तितकेच खरे. लसूण अन्नाचा स्वाद वाढवते पण याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहे. आयुर्वेदात देखील लसणीचे महत्त्व सांगितले आहे. कोलेस्टेरॉल , रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. तर कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. लसणीच्या गुणांबद्दल तुम्ही ऐकले किंवा वाचले असतील पण लसणाचा आखणी एक फायदा आहे ज्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा