बंगळुरू हे आयटी हब म्हणून ओळखले जाते,मात्र या शहराला आणखी एका गोष्टीसाठीही विशेष ओळख आहे ती म्हणे येथे कधीही न संपणारे ट्रॅफिक अर्थात वाहतूक कोंडी. वाहतूक कोंडी हा बंगुळरूमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग झाले असून वाहन चालकांना रोजच्या प्रवासात अनेक वेळा तासन्तास वाहतूक कोंडीमध्येच घालवावे लागतात. अशा या परिस्थितीत एका रिक्षाचालकाने प्रवाशांच्या वाहतूक कोंडीमध्ये वाया जाणाऱ्या वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न केला आहे.बंगळुरूच्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी या रिक्षाचालकाने हटके जुगाड शोधून काढला आहे ज्याचा फोटो व्हायरल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in