सोशल मीडियावर अनेकदा विचित्र गोष्टींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. बंगळूरूच्या कल्याणनगरमधील एक व्हिडिओ ज्यामध्ये एक माणूस एका कुत्र्याला थेट धावत्या कारच्या छतावर उभे केले आहे. कुत्र्याच्या सुरक्षेसाठी त्याला दोरी किंवा हार्नेस देखील बांधलेली नाही. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे जो पाहून नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

कर्नाटक पोर्टफोलिओ नावाच्या एक्स खात्यावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जेव्हा कारचालकाला या कृत्यासाठी जाब विचारला तर त्याने उद्धटपणे उत्तर दिले. जे पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर होत आहे.

Shocking video a four year old girl suffered injuries after stray dogs attacked her at Hyderabad
“बापरे किती वेदना झाल्या असतील तिला” चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; लचके तोडले, फरपटत नेलं अन् शेवटी…थरारक VIDEO व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
Cab Driver Trending Video us rapper claims driver denied ride
“जाड असणं गुन्हा आहे का?” टॅक्सी चालकाने २२० किलो वजनाच्या महिलेबरोबर काय केलं एकदा पाहाच, VIDEO पाहून तुम्हीही व्यक्त कराल संताप
a man urinating near the gate of his car in heavy traffic on a road
Video : सुजाण नागरीकाला हे वागणं शोभतं का? ट्रॅफिकमध्ये गाडीतून उतरला, दार उघडे ठेवून केले नको ते कृत्य, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर
Viral Video Of pet dog
VIDEO: ‘भिंतीवर टांगून ठेवेन…’ घरात वस्तूंची फेकाफेकी करणाऱ्या श्वानाची आईने काढली खरडपट्टी; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही हसाल
rabbit and dog viral video
‘शेवटी त्याच्या जीवाचा प्रश्न होता…’ कुत्र्याच्या तावडीतून वाचण्यासाठी ससा वाऱ्याच्या वेगाने धावला; पण पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… पाहा थरारक VIDEO
Fight video Woman abuses and beat ola cab driver for missing her flight at mumbai airport viral video
“तिची हिंमत कशी झाली…” आधी शिवीगाळ मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, फ्लाइट चुकली म्हणून महिलेने कॅबचालकाला दिला चोप, संतापजनक VIDEO व्हायरल

व्हिडीओमध्ये फुटेजमध्ये तीन कुत्रे कारच्या छताला चिकटून बसलेले दिसत आहे. या कृत्यामुळे रस्त्यावरील प्राण्यांना आणि इतरांना धोका निर्माण होण्याच्या भीतीने शेजारी उभे असलेले लोक घाबरलेले दिसत आहे. या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या एका संबंधित नागरिकाने कार चालकाला जाब विचारला तेव्हा त्याला त्याच्या कृत्याचा कसलाही पश्चात्ताप नव्हता उलट तो उद्धटपणे शिवीगाळ करत होता, ज्यामुळे परिस्थिती आणखीच वादग्रस्त ठरली.

हेही वाचा –“साधी सरळ माणसे मूर्ख नसतात ते….” चांगुलपणाचा फायदा घेणार्‍यांना पुणेकराचा टोला, पुणेरी पाटी एकदा वाचा

“शहरात असे बेपर्वा वर्तन करताना या मुलांची पहिलीच वेळ नाही. असाच प्रकार कल्याणी नगरमध्येही दिसले. महामार्गावर चालत्या कारच्या छतावर अनेक कुत्रे धोकादायकरित्या बसवलेले दिसले, ज्यामुळे प्राण्यांना प्रचंड भीती वाटत होती आणि ते अवस्थ दिसत होते आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अशा बेजबाबदार कृतींमुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे मानवी जीवन आणि निराधार प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे,” असे कॅप्शनमध्ये सांगितले आहे.

एक्स हँडलने अधिकाऱ्यांना त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले, या कृत्याचे वर्णन करत वाहतूक आणि प्राणी सुरक्षा कायद्यांचे घोर उल्लंघन आहे हे देखील अधोरिखित केले. “हे निष्काळजीपणाचे कृत्य अमानवी आहे पण त्याचबरोबर वाहतूक आणि प्राणी सुरक्षा कायद्यांचेही उघड उल्लंघन आहे. या धोकादायक वर्तनासाठी जबाबदार व्यक्ती ओळखून त्वरित कारवाई करावी अशी अधिकार्‍यांना विनंती आहे,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

वाहनाच्या लायसन्स प्लेटवर कॅप्चर केलेल्या व्हिडिओमध्ये कारवर एक “प्रेस” स्टिकर आणि “हरी लाइक्स रिस्क” असे लिहिलेले स्टिकर देखील दिसले.

हेही वाचा – Thailand floods: पूराच्या पाण्यात आढळला महाकाय अजगर; कुत्र्याला गिळल्याने फुगले त्याचे पोट, पाहा थरारक Viral Video

व्हिडिओ पहा:

पोस्टला प्रतिसाद देताना, एका X वापरकर्त्याने लिहिले, “मला आशा आहे की त्याला अटक केली जाईल… आणि मला आशा आहे की अटक झाल्यानंतर त्याने “हरीला शांत होण्याची गरज आहे” असे लिहिले आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “आशा आहे की त्याला धडा शिकवला जाईल, आमच्या जबाबदार पोलिस पथकाद्वारे रहदारी नियमांची अंमलबजावणी करा.”

तिसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “तो अशा प्रकारचा दिसतो जो त्याच्या कुत्र्यांना सोडून देईल.”

हेही वाचा – “हे फक्त आजोबाच करू शकतात!” चक्क पुराच्या पाण्यात नातवंडाना बोटीत बसवून फिरवले, Viral Videoपाहून पोट धरून हसाल

चौथा वापरकर्ता म्हणाला, “हे मान्य नाही. तो त्या प्राण्याला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांचाही जीव धोक्यात टाकत आहे. त्याला मोठा दंड ठोठावला पाहिजे आणि माणसांशी कसे बोलावे हे शिकण्यासाठी त्याला पुन्हा शाळेत पाठवले पाहिजे.”

Story img Loader