आजच्या जगात महिलांची सुरक्षा ही एक महत्त्वाची बाब आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतात ज्यामुळे महिलांची सुरक्षा हा चिंतेचा विषय होत चालला आहे. अशा स्थितीमध्ये बंगळुरूस्थित एका महिलेला असाच भयानक अनुभव आला. एका मद्यपीने या महिलेच्या कारमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, बेंगळुरू पोलिसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

X अकाउंट कर्नाटक पोर्टफोलिओने (Karnataka Portfolio)पोस्ट केलेल्या शॉर्ट क्लिपमध्ये ही घटना मराठाहल्ली ब्रिज सर्व्हिस रोडजवळ घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

cab driver viral video
VIDEO : टॅक्सी चालकाला पोहोचायला ७ मिनिटांचा उशीर, महिलेने घातला राडा; चालकाच्या अंगावर थुंकत म्हणाली…
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Kondhwa police station, women police beaten ,
कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की
Two women who stole on the pretext of begging arrested in ulhasnagar crime news
उल्हासनगर: भिक्षा मागण्याच्या बहाण्याने चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे दोन महिलांना अटक
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Mumbai woman entered house in Malad and tried to rob 91 year old woman
डोळ्यात मिरचीपूड टाकून महिलेच्या लुटण्याचा प्रयत्न
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral

येते पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video : चूक कोणाची? कामाचे तास संपल्याने पायटलचा टेक ऑफसाठी नकार! पुणे-बंगळुरू इंडिगो फ्लाइला ५ तास उशीर; प्रवाशांचे हाल

महिलेच्या कारमध्ये घुसण्याचा मद्यपीचा प्रयत्न

पोस्टनुसार, मुलगी घटनास्थळी थांबली होती जेव्हा तो माणूस तिच्या कारजवळ आला. ती एकटी असल्याचे पाहून त्याने वाहनाचे चारही दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला परंतु ते लॉक असल्याने तो दरवाजे उघडू शकला नाही. महिलेने न घाबरता या घटनेचा व्हिडिओ शुटकेला. व्हिडीओममध्ये दिसते ,तो माणूस प्रवासी सीटच्या बाजूला जाऊ बुक्क्या मारून खिडकी तोडण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर, परिस्थिती आणखी धोकादायक होत असल्याचे लक्षात येताच महिलेने कार सुरु करून तेथून पळ काढला”

घटनेचा व्हिडिओ शेअर करत इतरांना, विशेषत: महिलांना सावध राहण्यासाठी चेतावणी दिली आहे.

हेही वाचा – “बायकोचा राग आला तर…” तरुणानं पुणेरी पाटीवर लिहला उपाय; रस्त्यावर सगळेच पुरुष थांबू लागले, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

“महिलेला हा अनुभव इतर महिलांना सतर्क राहण्यासाठी आणि तत्सम परिस्थितीत त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी चेतावणी द्यायची होती. नेहमी तुमच्या कारचे दरवाजे लॉक करा आणि तुमच्यावर विश्वास ठेवा,”

या व्हिडीओला प्रत्युत्तर देताना बंगळुरू पोलिसांनी जनतेला आश्वासन दिले की, “आम्ही या परिस्थितीची दखल घेतली आहे. आम्ही आवश्यक कारवाईसाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना कळवले आहे.”

नंतर, त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये, “आम्ही कायद्यानुसार उपस्थित आहोत.”

हा व्हिडिओ पाहून इतर महिलांना एकटे फिरताना किंवा एकट्याने प्रवास करताना काय काळजी घ्यावी आणि स्वत:ची सुरक्षा कशी करावी हे लक्षात घेतले पाहिजे.

Story img Loader