कॉलेजमधील काळ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय काळ असतो. कॉलेजमधील असंख्य आठवणी असतात ज्या आयुष्यभर आनंद देतात. आपल्या हॉस्टेलमध्ये मजा मस्ती करणाऱ्या काही तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ परीक्षेच्या आदल्या रात्री हॉस्टेलमध्ये काही तरुणी डान्स करताना दिसत आहे. तरुणींचा डान्स व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना त्यांचे कॉलेजचे दिवस आठवले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

परीक्षा जवळ आलेली असताना मैत्रिणींबरोबर मज्जा मस्ती करण्याची मज्जा काही वेगळीच असते आणि त्यात मैत्रिणींबरोबर कॉलेज हॉस्टेलमध्ये रहात असाल तर ही मज्जा दुप्पट होते. अशाच एका व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हिडीओमध्ये, एका हॉस्टेलमध्ये काही मुली डान्स करताना दिसत आहे. प्रथम दोघीजणी कॅमेऱ्यासमोर उभे राहून डान्स करतात, हळूच कॅमेरा पॅन होतो आणि दुसऱ्या दोन तरुणी डान्स करताना दिसतात त्यानंतर कॅमरा पुन्हा पॅन होतो आणि दोन मुली हॉस्टेल रुमच्या दरवाजासमोर डान्स करताना दिसतात. पुन्हा एकदा कॅमेऱा पॅन येतो आणि सर्व तरुणी हॉस्टेलच्या मोकळ्या आवारात डान्स करताना दिसतात.

shantanu naidu post on ratan tata
“दु:ख ही प्रेमाची किंमत, अलविदा…”; टाटांच्या निधनानंतर त्यांच्या ३० वर्षीय मित्राची भावनिक POST
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Delhi Crime Case Doctor Murder
Delhi Doctor Murder Case : विवाहबाह्य संबंध, लग्नाचं आमिष अन् हत्या; दिल्लीतील हत्याप्रकरणी डॉक्टर, नर्स आणि अल्पवयीन मुलामधील संबंधांचा उलगडा!
ratan tata famous quotes
Ratan Tata: “ज्या दिवशी मी स्वत: काही करू शकणार नाही…”, रतन टाटांचे अजरामर शब्द!
tupperware
डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Raj Thackeray On Ratan Tata
Ratan Tata : “आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला, याचं दुःख…”, राज ठाकरेंकडून रतन टाटांच्या आठवणींना उजाळा
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबरही तेच करू…”, सलीम खान यांनी कोणाला दिली होती ही धमकी?

इंस्टाग्रामवर finallyroomies नावाच्या पेजवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये, “परीक्षेच्या एक रात्र” असे लिहिले आहे. हा व्हिडीओ NITTE विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमधील मुलींच्या हॉस्टेलमधील आहे. “इल्युमिनाटी” गाण्यावर या तरणींनी नृत्य केले आहे. फहाद फासिल अभिनीत मल्याळम चित्रपट आवेशममधील हे लोकप्रिय गाणे आहे.

हेही वाचा –पुणेकरांनी हद्दचं केली राव! रस्ता ओलंडण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांनी थेट दुभाजक तोडला, Video Viral

क्लिपला २३ खांहून अधिक लाईक्स आणि ४.८२ लाख शेअर्ससह २.९४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हॉस्टेल लाइफच्या त्यांच्या स्वत:च्या आठवणी शेअर करून आणि व्हिडिओमधील निश्चित ऊर्जेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कमेंट केली आहे.. एका वापरकर्त्याने कमेंट केली की,”व्हिडीओ माला माझ्या हॉस्टेलमधील ठवण करून देतो. परिक्षा अगदी आलेली जवळ असतानाही खूप मजा येते.”

हेही वाचा – चक्क नववधू चालवतेय स्पोर्ट्स बाइक? Viral Video पाहून नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

बऱ्याच दर्शकांनी विद्यार्थी हॉस्टेलमधील सुंदर क्षणांची आठवण करून दिली, तर इतरांनी चिंता व्यक्त केली. व्हिडिओ हॉस्टेल जीवनाच्या दुहेरी स्वरूपावर प्रकाश टाकतो”परीक्षेच्या दबावांना संतुलित करणे आणि तणाव कमी करण्यासाठी मौजमजेचे क्षण. “एकीकडे, परीक्षेचे दडपण वाढत आहे, परंतु दुसरीकडे, तुम्हाला ते पार करण्यासाठी या आनंदाच्या क्षणांची आवश्यकता आहे,” एका वापरकर्त्याने शेअर केले. वसतिगृहातील अनुभव अनेकदा शैक्षणिक तणाव आणि मजा या दोन्हींनी भरलेले असतात, कारण विद्यार्थी दोन्ही व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.