Viral video: हत्तींचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. सर्वात बुद्धीमान आणि बलाढ्य प्राणी समजला जातो. या बलाढ्य प्राण्याला कधी गाडीतून फिरताना तुम्ही पाहिलं आहे का ? आता तुम्ही म्हणाल की हे कार्टून किंवा एखाद्या सिनेमातच होऊ शकतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये छोट्या हत्तीवर मोठा हत्ती बसल्याचं दिसत आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. काहींना हा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटलं. तर काहींनी हे शक्य नाही असंही आपलं मत व्यक्त केलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अवाढव्य हत्तीला नेण्यासाठी एका छोट्या हत्तीचा म्हणजेच टेम्पोचा वापर करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हे दृश्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एवढ्या भल्यामोठ्या हत्तीसमोर हा टेम्पो अगदी लहान वाटत आहे. हत्तीसुद्धा अगदी शांत उभा आहे. हा व्हिडीओ कुठला आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही आत्तापर्यंत हत्तीची वाहतुक करतानाच्या अनेक घटना पाहिल्या असतील मात्र हा समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे मोठे होतील.

Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: नारळाच्या झाडावर मृत्यूनं घेरलं; व्यक्तीला झाडावर आला हृदयविकाराचा झटका, हृदयद्रावक मृत्यू कॅमेऱ्यात कैद

सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. तसाच हा व्हिडीओसुद्धा. हा व्हिडीओ jani_saab_0288 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा हत्ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

Story img Loader