महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. तर राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आज ५१ वा वाढदिवस. दोन्ही नेत्यांमध्ये ११ वर्षांचं अंतर असलं तरी त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. वयातील अंतराबरोबरच त्यांची राजकारणाची शैलीही वेगळी आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तचा हा खास व्हिडीओ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ताचे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ताचे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.