BJP MLA Shows Go Back Modi Card Viral: लाइटहाऊस जर्नलिझमला भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि भाजपा आमदार वनाथी श्रीनिवासन यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. X म्हणजे पूर्वीच्या ट्विटरवर लोकांनी हा फोटो आपल्या प्रोफाईलवर विविध दाव्यांसह शेअर केला आहे. आपण पाहू शकता की यात एक महिला हातात पांढऱ्या रंगाचे पोस्टर घेऊन उभी आहे ज्यावर काळ्या अक्षरात ‘गो बॅक मोदी’ असे लिहिले आहे. मागे महादेवांचा एक भव्य दिव्य पुतळा दिसत आहे, जो आदियोगी म्हणून ओळखला जातो. हे ठिकाण कोयम्बतूर येथे स्थित सद्गुरू यांचे आश्रम हे आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट शेअर करताना श्रीनिवासन यांनी टीका केल्याचे अधोरेखित करण्याऐवजी अनेकांना ही टीका थेट सद्गुरू यांच्या आश्रमाच्या ठिकाणहून केली जात असल्याचे आश्चर्य वाटत आहे. हा फोटो खरा असला तरी त्यातील एक सर्वात मोठी चूक आता समोर आली आहे.
भाजपाच्या महिला आमदारांनी झळकवले ‘गो बॅक मोदी’चे पोस्टर? सद्गुरूंचा संबंध पाहून लोक चक्रावले, ही चूक पाहिलीत का?
Viral Photo: ही पोस्ट शेअर करताना श्रीनिवासन यांनी टीका केल्याचे अधोरेखित करण्याऐवजी अनेकांना ही टीका थेट सद्गुरू यांच्या आश्रमाच्या ठिकाणहून केली जात असल्याचे आश्चर्य वाटत आहे.
Written by अंकिता देशकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-05-2024 at 18:27 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoमराठी बातम्याMarathi Newsलाइटहाऊस जर्नलिझम - Lighthouse JournalismFact Check
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla vanathi shrinivasan shows go back modi card viral photo at adiyogi statue at sadhuru ashram fact check loksabha election 2024 svs