‘Boiling water to ice challenge : सोशल मीडियावर अनेकदा अनेक गोष्टी ट्रेंड होत असतात, कधी गाणी, कधी डान्स तर कधी विचित्र चॅलेज. अनेकदा नेटकरी प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात हे ट्रेंड फॉलो करायला जातात आणि स्वत:चे नुकसान करून घेतात. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘Boiling water to ice challenge सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे ज्यामध्ये लोक बर्फाळ ठिकाणी जातात आणि तिथे जाऊन उकळते पाणी हवेत फेकतात. तीव्र थंडीमुळे पाण्याची झपाट्याने वाफ होते, त्वरीत पाण्याचा बर्फ तयार होतो. या ट्रेंडला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यापक लोकप्रियता मिळाली आहे. पण कोणताही ट्रेंड विचार न करता फॉलो करणे किती घातक ठरू शकते याची प्रचिती देणारा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओमध्ये हेच चॅलेंज पूर्ण करण्यासाठी एक महिला अयशस्वी ठरते आणि गरम पाणी महिलेच्या अंगावर पडते ज्यामुळे ती गंभीर जखमी होते हे दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत डेली स्टारने वृत्त दिले की, महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हिडिओवरील कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “महिला भाजलेल्यांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात गेली.

हेही वाचा – उड्डाणपुलावर ई-रिक्षाचालकाची स्टंटबाजी! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “भारतात सापडला फ्लाइंग सुपरमॅन”

येथे पाहा व्हिडीओ

व्हिडिओमध्ये पाहू शकता की बर्फाच्छादित प्रदेशामध्ये एक महिला हातात गरम पाण्याची किटली धरून उभी आहे. काही क्षणात ती हातील किटली जोरात गोल फिरवते आणि त्यातील पाणी हवेत फेकते पण त्याचा बर्फ न होता ते गरम पाणी महिलेच्या अंगावर पडते. ज्यामुळे तिला भाजते आणि ती वेदनेने ओरडत जमिनीवर पडते.

हेही वाचा –“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral

बऱ्याच वापरकर्त्यांनी महिलेवर टीका केली, एकाने कमेंटमध्ये लिहिले की, “या आपत्तीमागील मुख्य कारण म्हणजे, तिने वॉटर बॉयलरचा वापर केला ज्याला आपण पाहतो त्याप्रमाणे विस्तीर्ण ओपनिंग आहे. इतरांनी फ्लास्क वापरले, ज्यांचे तोंड अरुंद आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “अरे काय मूर्ख मूर्ख आहे. व्यक्ती.”

“तू पुन्हा प्रयत्न का करशील? एकदा चूक झाली. दोनदा म्हणजे फक्त मूर्खपणा!!” दुसर्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.