तुम्हीही त्या लोकांपैकी एक आहात का? ज्यांना ऑफिसमध्येही झोप लागते. बऱ्याचदा आपण तयारी करून घाईगडबडीमध्ये ऑफिसला जातो. पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला झोप येते किंवा थकवा जाणवू लागतो. समोर कामाचा कितीही लोड असला तरीही झोप आवरता येत नाही. ऑफिसमध्ये झोपणं वा डुलकी काढणं तुम्हीही रोखू शकत नाही.

प्रत्येक कार्यालयाचे स्वतःचे नियम आणि काही कायदे असतात. तेथे काम करताना कर्मचाऱ्यांना त्यांचे पालन करावे लागते. प्रत्येक कार्यालयात वेगवेगळे नियम असू शकतात, परंतु प्रत्येक कार्यालयात एक नियम आहे. या नियमानुसार, तुम्ही ऑफिसमध्ये झोपू शकत नाही. तरीही, कधीकधी असे घडते की, एखादी व्यक्ती खूप थकलेली असते किंवा त्याला पुरेशी झोप लागत नाही, म्हणून तो ऑफिसमध्ये झोपतो. ऑफिसमध्ये झोपायला लागल्यास तुमची नोकरी धोक्यात येईल. पण हा व्हिडिओ तुम्हाला वाचवू शकतो. एका व्यक्तीचा असा जुगाड पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. पाहा नेमकं काय घडलं…

What to do when the car is stuck in traffic
ट्रॅफिकमध्ये गाडी अडकल्यावर काय काळजी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्सने होईल मदत
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचाग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
Making modak for beloved bappa
लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 
Success Story Of Nikunj Vasoya
Success Story: शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये जेवण बनवतो; वाचा थक्क करणारा ‘त्याचा’ प्रवास
Seat Belt in Car
कारमध्ये सीट बेल्ट लावणे का आवश्यक आहे? तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ‘हा’ Video एकदा पाहाच, तुम्हालाही समजेल!
Vinesh Phogat opinion about the development of wrestling sport news
महिला कुस्तीपटू घडविल्यास अधिक आनंद; कुस्तीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा विनेशचा मनोदय
how to identify that are you just Meant For A 9 to 5 Desk Job or not | job news in marathi
तुम्ही ‘९ ते ५’ च्या नोकरीसाठी बनला आहात की नाही? ‘या’ पाच गोष्टी वाचल्यानंतर लगेच मिळेल उत्तर

(हे ही वाचा : VIDEO: लग्नात नवरदेवाला हार्ट अटॅक, स्टेजवरच कोसळला अन् अवघ्या काही सेकंदात…थरारक Video आला समोर )

व्वा काय कल्पना आहे

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो तुम्हाला उपयोगी पडू शकतो. खरंतर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऑफिसमध्ये एक व्यक्ती झोपलेली असताना दुसरी व्यक्ती तिथे आली आणि त्याला उठवते. डोळे मिटून ती व्यक्ती त्याला थोडा वेळ थांबायला सांगते. काही वेळाने तो झोपलेला माणूस हात जोडून नमस्कार करतो आणि डोळे उघडतो आणि त्याला कामासाठी विचारतो. दुसऱ्या व्यक्तीला वाटते की तो प्रार्थना करत होता, असे समजून तो तिथून निघून जातो. या व्हिडिओमध्ये कॅप्शन लिहिले आहे की, “जेव्हा बॉस तुम्हाला झोपेत पकडतो पण घाबरु नका, तुमच्याकडे प्लॅन बी आहे.”

येथे पाहा व्हिडिओ

व्हिडिओ व्हायरल झाला

हा व्हिडिओ @HasnaZaruriHai नावाच्या पेजने मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वी Twitter) वर शेअर केला आहे. वृत्त लिहेपर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, चांगली कल्पना आहे, आम्हीही असचं करू. तर दुसर्‍या युजरने विचारले आहे की, झोपताना कोणी घोरले तर? अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया लोकांनी मांडल्या.