Emotional video: जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे स्वतःला यश मिळालं तर इतरांचा अपमान करुन वेळोवेळी त्यांना मिळालेल्या यशाचा अहंकार दाखवतात. तर, दुसरे जे स्वतःसारखं यश इतरांना मिळावे, यासाठी इतरांना मदत करीत असतात. खरा बॉस तोच जो आपल्या सोबतच्या व्यक्तीला कमी लेखत नाही. आपल्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी योग्य तो मान आणि आदर देतो, तोच योग्य लीडर म्हणून नावाजतो. दरम्यान असाच एक भावनीक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका मालकानं त्याच्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या एका मुलाला वाढदिवसाला सरप्राईज दिलं आहे. हे अनपेक्षित सरप्राईज पाहून हा मुलगा भावूक झाला असून व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

परिस्थितीमुळे कमी वयात जबाबदारी

Shocking viral video of child dangerous play with washing machine goes viral people are in shock
VIDEO: बापरे! चिमुकला खेळताना वॉशिंग मशीनमध्ये गेला, दुसऱ्याने प्लग सुरू केला; पुढं जे घडलं ते पाहून उडेल थरकाप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
Sun ukhana sasu sun ukhana Funny video viral on social media
“दातात दात बत्तीस दात…”, सुनेचा सासूसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Prank Call Viral Video
‘आईशप्पश.. हाच तो, मुलीचा आवाज काढून मुलांना फसवणारा मुलगा…’ अनोळखी पुरुषाबरोबरच्या गप्पा ऐकून हसाल पोट धरून; पाहा मजेशीर VIDEO
Viral Video of Father And Daughter
लाडूबाई…! चिखलातून जाताना बूट खराब होऊ नये म्हणून बाबांचा जुगाड; VIDEO पाहून कौतुक कराल
a man urinating near the gate of his car in heavy traffic on a road
Video : सुजाण नागरीकाला हे वागणं शोभतं का? ट्रॅफिकमध्ये गाडीतून उतरला, दार उघडे ठेवून केले नको ते कृत्य, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन

रोज अनेक वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. यातील काही हसवणारे असतात कर काही भावनिक करणारे. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक गॅरेजचं दुकान दिसतं आहे. या दुकानात एका टेबलवर केक ठेवला आहे, यावेळी बाहेरुन अचानक एक मुलगा धावत ज्यूसची बॉटल घेऊन येतो. आणि टेबलवरचा केक पाहून शॉक होतो, अनपेक्षित काहीतरी पाहिल्यासारखं तो केककडे आणि आजूबाजूला उभ्या असणाऱ्या सगळ्यांकडे पाहू लागतो. दरम्यान यावेळी नकळत त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. आता काहींना कळलं असेल ती, नक्की काय झालं.

तर झालं असं की या मुलाचा वाढदिवस आहे, आणि हा साजरा करण्यासाठी त्याच्या मालकाने तो केक आणला होता. मात्र आपला वाढदिवस यांनी लक्षात ठेवून केक आणल्याचं पाहून तो भावूक झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – OMG! एका मच्छरनं तोडला तरुणाचा पाय! VIDEO पाहून म्हणाल आजार परवडला पण औषध नको…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी या मुलाच्या मालकाचं कौतुक करत आहे. अनेक कमेंट या व्हिडीओवर येत असून एका युजरने “बॉस असावा तर असा” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या एकानं “कमी वयात मुलावर आलेली जबाबदारी, त्याची मजबूरी पाहून मालकाने दिलेलं छोटसं सरप्राईज त्याला खूप मोठा आनंद देऊन गेला” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader