Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहीत आहे की, आई-वडील आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेवून मुलं आई-वडिलांचं नाव मोठं करतात. आई जन्म देते, सांभाळ करते, प्रेम देते, सांभाळून घेते म्हणून ती जवळची होते. पण, खऱ्या अर्थानं जगणं शिकविणारा असतो तो बाप. आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या वळणावर आपल्या मुलांचं भलं व्हावं यासाठी खचता खाणारा असतो तो बाप. मुलांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा असतो तो बाप. कितीही केलं तरी बापाचं प्रेम हे दुर्लक्षितच राहतं. त्याच्या असण्यानं घराला घरपण लाभतं. आपल्या कडक शब्दांनी मुलांना ओरडणारा बाप त्यांच्यासाठीच दिवसभर खस्ता खात असतो. त्याची माया उमगणं कठीणच.
VIDEO: शाळेबाहेर तरुणानं झळकवली अशी पाटी की लहान मुलेही थांबून विचार करायला लागली; पाटीची सोशल मीडियावर तुफान चर्चा
Emotional video: मुलांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा असतो तो बाप. कितीही केलं तरी बापाचं प्रेम हे दुर्लक्षितच राहतं. त्याच्या असण्याने घराला घरपण असतं. आपल्या कडक शब्दांनी मुलांना ओरडणारा बाप त्यांच्यासाठीच दिवसभर खचता खात असतो.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-08-2024 at 10:28 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boy hold poster of fathers love in front of school video goes viral on social media by watching people can agree with this srk