देशात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही. काही लोकांच्या आत इतके कौशल्य भरलेले असते, की पाहणाऱ्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. विशेषत: बस किंवा ट्रेनमध्ये बसण्यासाठी असे लोकांचं टॅलेंट दिसून येतं. तुम्हीही इंटरनेट जगात सक्रिय असाल, तर तुम्हाला अशा अनेक टॅलेंटेड लोकांचे व्हिडीओ एकदी तरी नजरेस पडले असतील. या लोकांचे डोके चालते कसे, असा विचारही अनेकजण करतात. त्यांना पाहिल्यानंतर तुम्हाला हसू तर येतेच पण तुम्ही विचारही करायला लागता. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक भारतीय स्पायडरमॅन दिसून येतोय. होय. आता तुम्ही म्हणाल भारतीय स्पायडरमॅन कसा काय? तर त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी झाल्याचं दिसत आहे. ट्रेनमध्ये खाली अनेक लोक झोपलेले दिसतात. अशा स्थितीत कोणीतरी आपली जागा गाठणे कठीण आव्हान होते. त्यामुळे एका मुलाने लोकांच्या खचाखच गर्दीने भरलेला डबा पार करण्यासाठी एक अनोखी आयडिया वापरली. ट्रेनमध्ये वर असलेल्या कड्या पडकत हवेत तरंगत, लटकत सहजतेने या मुलानं लोकांच्या गर्दीने भरलेला डबा पार केला. हे कृत्य पाहून लोकांना आश्चर्य वाटले.

आणखी वाचा : वाढदिवशी मुलाने दिलेलं सरप्राईज पाहून भावूक झाले वडील, VIRAL VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : B.Tech Chaiwali: MBA चहावाला, BA चहावाली नंतर देशात आता B. Tech चहावाली, जाणून घ्या कोण आहे ही मुलगी?

हा व्हिडीओ गौरव भारद्वाज नावाच्या एका यूजरने ट्विटरवर शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर होताच बघता बघता व्हायरल सुद्धा झाला. हा व्हिडीओ पाहून लोकांना आपले हसू आवरता येत नाहीय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आवर्जून तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अडीच हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. व्हिडीओप्रमाणेच या व्हिडीओखालील प्रतिक्रिया वाचूनही तुमचं मनोरंजन होईल.