हल्ली लग्नातील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. वेगवेगळ्या समारंभातील व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेषतः लग्नातील व्हिडीओ. लग्नातील मजा मस्ती करतानाचे अनेक मजेशीर, विचित्र व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. अशातच लग्नातील एक डान्स व्हिडीओ समोर आलाय. जो पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. सध्या हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधत आहे. लग्नातील निरनिराळे डान्स व्हिडीओ समोर येत असतात. यामध्ये अनेक हटके डान्स पहायला मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवीन स्टाईल, विचित्र डान्स जणू लग्नाच्या समारंभातील एक फॅशनच झाली आहे. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका तरुणाने नवरदेवासमोर नवरीला इम्प्रेस करायला गेला अन् तोंडावर पडला, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण नवरा-नवरीसमोर स्टंट करायला जातो आण तोंडावर पडतो. नवरदेवासमोर नवरीला इम्प्रेस करण्याच्या नादात याने स्वत:चेच हसू करुन घेतले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: खोल दरीच्या कठड्यावर स्टंट, पाय सरकला अन् थेट हजारो फूट खोल दरीत पडून तरुणाचा अंत

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही यावर अनेक मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ @memecentral.teb या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.