सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला मुलगा हसताना दिसत आहे, कारण तो त्याच्या मागून जाणाऱ्या एका तरुणीचा गुपचूप व्हिडीओ शूट करत होता. पण काही वेळाने मुलाला व्हिडिओ शूट करणं चांगलंच महागात पडतं. कारण मुलीच्या घरचे त्याला हे कृत्य करताना रंगेहाथ पकडतात. शिवाय तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याला पकडताच तो तरुणीला आपली बहीण म्हणायला सुरुवात करतो. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओबद्दल मुलीला काहीच माहिती नसल्याचा दावा करण्यात आला आहे. कारण हा मुलगा गुपचूप तिचा व्हिडीओ शूट करत होता.

व्हिडिओच्या सुरुवातीला तो मुलगा एका ठिकाणी बसलेला दिसत आहे. यावेळी तो मागे वळून हसत आहे. तर त्याचवेळी त्याच्या मागून एक तरुणी जाते. ती तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. इतक्यात अचानक तरुणीचे आई-वडील मुलाला ओरडताना दिसत आहेत. यावेळी तिच्या वडिलांनी मुलाचा हात पकडल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर दोन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
शेवटी लेकच आली मदतीला! पाच मुलं असूनही आई वडीलांवर ही वेळ; वंशाचा दिवा हवा म्हणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल

हेही पाहा- ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याचं विदेशी व्हर्जन पाहिलत का? साईराजप्रमाणे ‘या’ चिमुकलीच्या गोंडस अभिनयाची नेटकऱ्यांना पडली भुरळ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले आहे, “जर बहीणच बनवायची होती, तर कशाला बघत होतास.” तर दुसऱ्याने लिहिलं, “जो व्यक्ती गुपचूप रेकॉर्ड करेल त्याला तुरुंगात जावे लागेल.” तर काही लोकांनी व्हिडिओ पाहताच संताप व्यक्त करत मुलाच्या अटकेची मागणी केली आहे. दुसरीकडे, काही नेटकरी या व्हिडीओवर मीम्स बनवून ते शेअर करत आहेत.

Story img Loader