Viral Video : प्रियकर आणि प्रेयसीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी अन् रुसवा फुगवी कायम दिसून येते. काही लोक एकमेकांबरोबर पटले नाही तर ब्रेकअप करतात तर काही लोक त्यांच्या नाराज जोडीदाराला मनवण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की याला म्हणतात खरं प्रेम.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला मनवण्यासाठी असं काही करतो की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की प्रियकर भररस्त्यावर त्याच्या प्रेयसीला मनवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (boyfriend tries to convince his upset girlfriend on the road video goes viral)

हेही वाचा : “राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो!” चार वर्षाच्या चिमुकल्याने केली शिवगर्जना! गणेश विसर्जन मिरवणुकीतील Video Viral

small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
shocking video viral
क्षणभराची मस्ती बेतली जीवावर! कोलांट उड्या मारताना तरुणाबरोबर नेमकं काय घडलं? पाहा, धक्कादायक VIDEO
little boy gave the mother a priceless advice
‘आई जेवताना मोबाईल वापरू नको…’ चिमुकल्याने आईला दिला लाखमोलाचा सल्ला; पाहा मजेशीर VIDEO

रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तरुणानं भर रस्त्यात काय केलं पाहा

हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण दुचाकी शेजारी लावून प्रेयसीचे पाय पकडून रस्त्यावर बसलेला दिसत आहे. व्हिडीओतून तुम्हाला दिसून येईल की प्रियकर नाराज प्रेयसीला मनवण्याचा प्रयत्न करत आहे. रस्त्यावर पाय पकडून बसलेल्या प्रियकराला पाहून आजुबाजूचे लोक आश्चर्याने बघतात. शेवटी प्रेयसीला सुद्धा हसू आवरत नाही. प्रेयसीला हसताना पाहून प्रियकर सुद्धा आनंदी होतो. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही पण सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : पूल आहे की मृत्यूचा सापळा! ठिकठिकाणी पडलेत भले मोठे भगदाड, वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास; Viral फोटोमागचं नेमकं सत्य काय?

romiyo_bagdi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रेम”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा तिला मनवल्याशिवाय राहणार नाही” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरं प्रेम” आणखी एका युजरने लिहिलेय, “मनवायचं कसं हे कोणी याच्याकडून शिकावं?” एक युजर लिहितो, “मुलीचे नशीब किती चांगले आहे” या व्हिडीओवर काही लोकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत तर काही लोकांनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader