सोशल मीडियावर कुठलीही गोष्ट शेअर केली की, ती लगेचच व्हायरल होते. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते दररोज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर काही ना काही व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. त्याच्या काही पोस्ट या सर्वच वयोगटातील युजर्संना रिलेट करत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रम्हास्त्र चित्रपटातील केसरीया Kesariya – Brahmāstra हे गाणं तुम्ही आतापर्यंत फक्त मराठीत एकलं असेल. मात्र आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधील एक तरुण हे गाणं ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये गात आहे. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांना प्रचंड आवडला असून त्यांनी त्यांच्या ट्विटर अकांऊंटवरून शेअर केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा