Cat Bridal Look Viral: सोशल मीडियावर मांजरीसंबधीत व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. आजकाल मांजरींवर फक्त मीम्स तयार होत नाही तर वेगवेगळे मजेशीर व्हिडिओ समोर येत आहेत.’कॅट लव्हर्स’ आपल्या मांजरीला चश्मा लावून कुल डूडवाला लूक तयार करतात तर कधी छान छान ड्रेस वापरून मेकओव्हर करतात. असे व्हिडिओज सोशल मीडिया युजर्सला फार आवडतात. आता इंटरनेटवर सध्या एका मांजरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा मजेशीर व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सला हसू आवरणे अशक्य होत आहे.

खरं तर, या व्हिडिओमध्ये एका ‘कॅट लव्हर’ने तिच्या मांजरीला वधूप्रमाणे नटवल्याचे दिसून येते. मांजरीला आर्टिफिशियल ज्वेलरीही वधूप्रमाणे परिधान करण्यात आली आहे. वधूच्या रूपात मांजर खूप गोंडस दिसत आहे. व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला ‘साजन घर में चली’ देखील गाणे वापरले गेले आहे, जे नवरीच्या पाठवणीच्या वेळी गायले जाणारे गाणे आहे. या व्हिडिओतील मांजरीचे हावभाव पाहण्यासारखे आहे. मांजर तंतोतंत अशी प्रतिक्रिया देत आहे की जणू तिची जाण्याची वेळ खरोखरच जवळ आली आहे.

video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
leopard cub , leopard , Katol taluka,
VIDEO : दुरावलेल्या आई-पिल्लाची २४ तासानंतर भेट
Woman dressed as mermaid dancing Inside water tried to eaten by giant fish shocking video
बापरे! महिला पाण्यात जलपरी बनून परफॉर्मन्स करत होती तितक्यात समोरून आला मासा, तोंडात पकडलं डोकं अन्…VIDEO पाहून धक्का बसेल
cat rescued By Young Boy
VIDEO: खिडकीवर अडकलेल्या मांजराला ‘त्याने’ असे वाचवले; मांजरीचे थरथरणारे पाय पाहून नेटकरीही भावूक झाले
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
Viral Video Of pet dog
VIDEO: ‘भिंतीवर टांगून ठेवेन…’ घरात वस्तूंची फेकाफेकी करणाऱ्या श्वानाची आईने काढली खरडपट्टी; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही हसाल
Viral Video
Viral Video : सापाबरोबर Reel बनवणं भोवलं! थेट नाकालाच डसला, Video होतोय व्हायरल

हेही वाचा – रिव्हर राफ्टिंग करताना अचानक आली मोठी लाट आली अन् हवेत उडाली बोट! पुढे काय घडलं…पाहा Viral Video

मांजरीच्या डोळ्यात अश्रू?

व्हिडिओमध्ये मांजरीच्या डोळ्यात अश्रू आल्याचा भास अनेकांना होत आहे. पाठवणीच्या वेळी नवरी जशी उदास असते, त्याचप्रमाणे मांजरही तिच्या निरोपाचा विचार करून उदास झाल्याचे दिसते. हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम यूजरने शेअर केला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की,, ‘माहेरातून पाठवणीची वेळ, पहाटेचे साडेचार वाजले आहेत.

हेही वाचा – हे काय चाललयं? दिल्ली मेट्रोत पुन्हा सर्वांसमोर KISS करताना दिसलं कपल! Video व्हायरल

यूजर्सने केल्या मजेशीर कमेंट्स

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सही जोरजोरात हसत आहेत. एका यूजरने म्हटले की, ‘नवरी किती क्यूट दिसत आहे’. तर दुसरा युजर म्हणाला, ‘बिचारीला लग्नात अडकवू नका. तुम्‍हाला एकटं असलेलं बघवत नाही का? आणखी एका युजरने म्हटले की, ‘नवरी भावूक झाल्याचे दिसत आहे’

Story img Loader