लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेहंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. आपल्या जोडीदारासाठी या खास दिवशी डान्स करीत वधू-वर आपला आनंद द्विगुणीत करतात.

सोशल मीडियावर अनेकदा लग्नसोहळ्यातील असे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक डान्स परफॉर्मन्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नववधू आणि वर जबरदस्त डान्स करताना दिसले, पण पुढच्याच क्षणी त्यांच्याबरोबर जे घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का.

Image Laura Caron
Crime News : १३ व्या वर्षी विद्यार्थी बनला वर्गशिक्षिकेच्या मुलाचा बाप; विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण, शिक्षिकेला अटक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Gopan Swami Samadhi
Gopan Swami Samadhi : समाधी घेतल्याचा कुटुंबीयांचा दावा, शेजाऱ्यांना खुनाचा संशय; पोलिसांनी कबर खोदली अन् समोर आली धक्कादायक माहिती
Uday Samant On Thackeray group
Uday Samant : उद्धव ठाकरेंना धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “पुढच्या आठ दिवसांत ठाकरे गटातून…”
Consumption Of Alcohol By Wife Not Cruelty
‘माझी पत्नी मद्यपान करते’, पतीचा घटस्फोटासाठी अर्ज; न्यायालयाने म्हटले…
Teachers dance with students on Amhi Jatich shetkari song video goes viral
‘आम्ही जातीचे शेतकरी..खातो कष्टाची भाकरी’; जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत केला भन्नाट डान्स; VIDEO एकदा पाहाच
Imran Khan
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १४ वर्षे तर पत्नी बुशरा बीबींना ७ वर्षांची शिक्षा
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

हेही वाचा… “ती सुंदर, पण तुम्ही निर्लज्ज”, महाकुंभ मेळ्यात त्या ‘सुंदरी’ला पाहायला लोकांची पळापळ, VIDEO पाहून भडकले नेटकरी

डान्स करायला गेला अन्…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत नुकतंच लग्न झालेले नवरा बायको खास परफॉर्मन्स करताना दिसतायत. ते डान्स करत तो क्षण आनंदात जगताना दिसतायत. पण, या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे नवरदेवाचा डान्स करता करता अचानक तोल जातो आणि तो बायकोसकट खाली कोसळतो. खाली पडताच बायको जमिनीवर आदळते आणि नवरादेखील तिच्या बाजूला पडतो. या नवदाम्पत्याचं सगळ्यांसमोर हसू होतं.

नवरदेवाचा हा व्हायरल व्हिडीओ @motivational_sahar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “काय नवरा बनणार रे तू” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओला तब्बल ७.७ मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… आयुष्य वाटतं तितकं सोपं नाही! अशा परिस्थितीतही त्याने हार मानली नाही, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

युजर्सच्या प्रतिक्रिया

नवरदेवाचा हा डान्स व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “किती मोठा अपमान झाला”, तर दुसऱ्याने “तुझ्याने काही होणार नाही” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “मुलीचं वजन जास्त असेल म्हणून तो पडला.”

Story img Loader