Bride Catch Groom Cheating On Wedding Day Video: लग्न हा एखाद्या जोडप्यासाठी सर्वात मोलाचा सोहळा मानला जातो. त्यातही जर प्रेम विवाह असेल तर त्या जोडीसाठी तो दिवस अत्यंत सुखाचा असतो. पण याच दिवसाला व प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये नववधूची अवस्था बघून सोशल मीडियावर नेटकऱ्यांना सुद्धा तिच्याविषयी सहानुभूती वाटत आहे. यामध्ये नववधू ओक्सबोक्शी रडताना दिसतेय तर बाकीचे मित्र व नातेवाईक तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. पण नेमकं असं घडलं तरी काय..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टिकटॉकवरून सर्व सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक लिमो कार दिसत आहे. नववधू तिचा ड्रेस सांभाळत या कारच्या खिडकीवर जोरजोरात हात आपटत आहे. जेव्हा ती कारच्या मागील बाजूला पोहोचते तेव्हा तिला तिथे तिचा होणारा नवरा एका मुलीबरोबर नको त्या अवस्थेत विवस्त्र दिसून येतो. यावेळी नववधूला इतका मोठा धक्का बसतो की ती रडू लागते, किंचाळू लागते. तिच्या आवाजाने गोंधळून गेलेला नवरा कसाबसा आपली अवस्था नीट करण्याचा प्रयत्न करतो पण तोवर वधू रडून अक्षरशः हतबल दिसू लागते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी कमेंटमधून सांत्वन केलं आहे. तर काहींनी “बरं झालं निदान तिला लग्नाच्या आधी तिला या माणसाचे रंग दिसून आले. तिचा पुढचा त्रास वाचला” असं म्हटलं आहे. हा सगळ्यात दुःखद व्हिडीओ आहे, चीटिंग हा गुन्हा म्हणून जाहीर करायला हवा. असेही काहींनी लिहिले आहे.