Wedding bride dance video: लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. वाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात.हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच.प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरी स्टेजवर डान्स करत आहे. यावेळी स्टेजवर नवरदेवही उपस्थित आहे तर इतरही नातेवाईक स्टेजच्या खाली उभे राहून नवरीचा डान्स पाहत आहेत. नवरी इतकी बिनधास्तपणे नाचत आहे की नातेवाईकही पाहतच राहिले आहेत तर नवराही लाजला आहे. “मराठमोळा थोडासा साधा भोळा लाखामधी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला” या मराठमोळ्या गाण्यावर नवरीनं नवरदेवासाठी खास डान्स केला आहे. यावेळी नवरीचे एक्सप्रेशनही पाहण्यासारखे आहेत सोबतच नवरदेवही नवरीला पाहतच राहिला आहे.

प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच बायको पाहिजे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर reena__makeover_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “नवरदेवानं नशीब काढलंय” तर आणखी एकानं, भारीच अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader