Wedding bride dance video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. दरम्यान अशाच एका नवरीने आपल्याच हळदीला भन्नाट डान्स केला आहे. म्हणतात ना, आयुष्य खूप सुंदर आहे पण ते आनंदाने जगता यायला पाहिजे. व्हायरल व्हिडीओ पाहून आनंदाने प्रत्येक क्षण कसा जगता येतो हे समजेल. नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नवरीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे. लग्नाचे रितीरिवाज झाल्यावर नवरीने एक स्पेशल डान्स केला. लोक तिच्या कॉन्फिडन्सचं कौतुक करत आहेत.

काळुबाईचं‌ वारं‌ माझ्या‌‌‌ भरलं अंगात गाण्यावर नवरा नवरीचा पारंपारिक डान्स सध्या व्हायरल होतोय. प्रत्येक मुलगा आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर
women's dance to a Kisik song
‘नाद खुळा डान्स…’, किसीक गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Groom bride dance video in there wedding video goes viral on social media
जाळ अन् धुर संगटच! वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा”

आजकाल लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही मजेदार तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नवरीने स्वत:चंच लग्न गाजवलं आहे. नवरीने स्वत:च्याच लग्नाला तुफान डान्स केलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरी “सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात अन् काळुबाईचं‌ वारं‌ माझ्या‌‌‌ भरलं अंगात ” या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. डान्स फ्लोअरवर उतरून नवरीने कमरेला साडीचा पदर बांधून डान्स केलाय. तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक केलंय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे! नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sagarruchika नावाच्या युट्यूब अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.

Story img Loader