Viral Video :सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.यात काही व्हिडिओ हे डान्सचे असतात, तर काही व्हिडिओ रितीरिवाजसंबंधित असतात. लग्नातील प्रथा, परंपरा याविषयीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये नवरा नवरीच्या फजितीचे, मजेशीर, विचित्र भावुक करणारे व्हिडीओ समोर येत असतात. आत्तापर्यंत लग्न समारंभातील हजारो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशातच आणि एका वधू वराचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये वराने वधूसोबत असं काही केलं, की ती जमिनीवरच पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, वरमाला घातल्यानंतर वधू आणि वर ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘घूमर घूमर’ गाण्यावर नाचू लागतात. या गाण्यावर वर नवरीला गोल फिरवू लागतो आणि वधूही फिरत राहाते. वधू इतकी उत्साही असते की या नादात आपण किती फेऱ्या मारल्या हेच तिला कळत नाही. मात्र जास्त फिरल्यामुळे तिला चक्कर येते आणि डान्स करत असतानाच ती जमिनीवर पडते. 

आश्चर्याची बाब म्हणजे, नवरी पडताना नवरदेव दिला पकडण्याचाही प्रयत्न करत नाही. एक महिला त्याठिकाणी येऊन नवरीला उचलू लागते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – तरुणीला मांडीवर बसवून चालत्या बाईकवर कपलचा रोमान्स; Video व्हायरल होताच पोलिसांनी केली अशी अवस्था

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याने मोठ्या संख्येने वापरकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. व्हिडीओ वर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. दरम्यान, लग्नातील अनेक व्हिडीओ आत्तापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशा व्हिडीओंना पाहण्यासाठी नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते.