सध्या लग्नाचे सीझन सुरू झाले आहेत. त्यामुळे आता सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ येत असतात. यातील काही व्हिडीओ असे आहेत की ते लोकांच्या हृदयाला भिडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा एक असा व्हिडिओ आहे, जे पाहून तुम्ही वराच्या मित्रांवर मन ओवाळून टाकलं. हा व्हिडीओ वधू-वर आणि वराच्या मित्रांशी संबंधित आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लग्नाच्या स्टेजवर नववधू वरावर रुसून बसते. यानंतर वराचे मित्र रुसून बसलेल्या वधूची समजूत काढण्यासाठी एक मजेदार गोष्टी करतात. वराचे सर्व मित्र ज्या पद्धतीने वधूची समजूत काढतात, ते बघता बघता वधू खुश होते. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तूफान व्हायरल झाला आहे.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वधू आणि वर लग्नाच्या स्टेजवर उभे असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यात वरमाळांचा सोहळा अजून संपलेला नाही. याआधीच वधूला तिच्या वरावर एखाद्या गोष्टीचा राग येतो. यानंतर वराने तिच्या बोलण्याने तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तरीही वधू रुसून राहिली होती. यानंतर, वराच्या सर्व मित्रांनी आपले कान धरतात आणि वराच्या वतीने रुसून बसलेल्या वधूची माफी मागितली आहे .

वराचे मित्र नवरीची माफी मागतात

व्हिडीओमध्ये वराचे मित्र कान पकडून सिट-अप करत असल्याचे दिसत आहे. यानंतर, लग्नाचे संपूर्ण वातावरण बदलते आणि वधू देखील आनंदी होते. व्हिडीओमध्ये तुम्ही वराच्या मित्रांनाही नाचताना पाहू शकता. वराचे सर्व मित्र ज्या पद्धतीने स्टेजसमोर उभे राहून वधूची माफी मागतात, ते लोकांच्या मनाला भिडते.

witty_wedding नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अपलोड होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Story img Loader