भारतात लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. या दरम्यान दररोज लाखो जोडपी विवाहबद्ध होत आहेत. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ रोज शेअर केले जातात. कुणी लग्नात केलेल्या दमदार एंट्रीमुळे तर कुणाच्या लग्नात नवरा-नवरीच्या हटके डान्स परफॉर्मन्समुळे लग्नाचे हे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. असं म्हणतात, लग्नाच्या गाठी स्वर्गातून बांधून येतात. पण सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यातती लग्नाची जोडी पाहून कदाचित तुम्ही हादरून जाल. कारण ही लग्नाची जोडी अंदाजे सत्तरी पार केलेल्या म्हाताऱ्या नवऱ्याची आणि २५ वर्षाच्या तरूण नवरीची आहे. होय. यावर तुम्हाला कचादित विश्वास बसणार नाही. सध्या ही जोडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, २५ वर्षाची तरूण नवरी आपल्याला मिळाल्याने म्हातारा नवरा खूपच आनंदी आहे. त्याचा आनंद जणू गगनात मावेनासा झालाय. अंदाजे ८० किंवा ९० च्या दशकातील असलेला हा म्हातारा नवरदेवाच्या वेशभूषेत गळ्यात वरमाळा घालून बसलेला दिसत आहे. तर त्याच्या शेजारी २५ वर्षांची ही सुंदर नवरी बसलेली दिसत आहे. तिने नववधूचा सुंदर मेकअप लुकसह लाल आणि हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. वधू-वरांच्या वयातील एवढ्या मोठ्या अंतराने सर्वांचेच डोळे विस्फारून गेले आहेत.

actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video
Guy went to marry for the second time without getting divorced first wife creates ruckus in marriage hall video goes viral
नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं! दुसरं लग्न करताना अचानक समोर आली अन्; खतरनाक VIDEO व्हायरल
Groom forgot kurta at haldi wedding festivities shared post which went viral on social media
नवरदेव लग्नसमारंभात कुर्ताच विसरला अन्…, पुढच्या ८ मिनिटांत जे घडलं ते पाहून व्हाल अवाक, VIRAL POST एकदा पाहाच
Aasiya Kazi Married to Gulshan Nain:
८ वर्षांच्या अफेअरनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं आंतरधर्मीय लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

आणखी वाचा : कुत्रा स्वतःलाच घाबरून पळताना पायऱ्यांवरून धरपडला, VIRAL VIDEO पाहून हसू आवरणार नाही!

हा व्हिडीओ पाहून जयमाळाची विधी संपल्याचं दिसून येत आहे. यानंतर वधू आणि वर दोघेही स्टेजवर बसलेले दिसतात. हा व्हिडीओ ‘सायको_बिहारी’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण या व्हिडीओमध्ये तरूण नवरीबाबत दुःख व्यक्त करताना दिसत आहे. तर इतक्या म्हातापणात इतकी सुंदर आणि तरूण नवरी मिळाल्याबाबत नवरदेवाचं नशीब खूप चांगलं आहे, अशा भावना काही युजर्स व्यक्त करत आहेत. या व्हिडीओमध्ये नवरीच्या चेहऱ्यावर मात्र लग्नाचा कोणताही उत्साह आणि आनंद दिसून येत नाही. लग्नबंधनात अडकल्यानंतर ती दुःखी असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. खाली मान करून ती बसलेली दिसतेय.

आणखी वाचा : सांगा प्राणी कोण? बिबट्याची शेपूट आणि पाय ओढून खेचत होता, लोक VIDEO बनवत राहिले…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एका मिनिटात दहा वेगवेगळे एक्सप्रेशन्स आणि अ‍ॅक्सेंटमध्ये नक्कल करते ही महिला

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख १७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक करत आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करण्यात सुरूवात केली आहे. या व्हिडीओ प्रतिक्रिया वाचत असताना तुम्ही पोट धरून हसाल, हे मात्र नक्की.

Story img Loader