प्रेम आंधळं असतं आणि प्रेम म्हंटल की प्रेमवीरांच्या भन्नाट कहाण्याही चर्चेच येत असतात. प्रेमात लोक वेडी होतात असं नेहमी बोललं जातं. मात्र प्रेमात वेडी असणारी लोक काय करतील याचा काही नेम नाही. नेमकी अशीच एक घटना घडलीय. एका मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला जळवण्यासाठी जे काम केलंय ते तिला चांगलंच महागात पडलंय. बॉयफ्रेंडला जळवण्याचा नादात तिने असं काही केलं की ते पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. याचा एक व्हिडीओ तिने स्वतः शूट करून सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधली मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला जळवण्यासाठी एका दुसऱ्या मुलासोबत लग्न करण्यासाठी तयार होते. नववधूप्रमाणे भर जरी लेहेंगा आणि दागदागिने घालून ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत एका स्टुडिओमध्ये पोहोचते. तिचं लग्न होत असताना तिचा बॉयफ्रेंड येऊन हे लग्न थांबवेल, अशी आशा या मुलीला असते. पण होत काहीतरी भलतंच. तिथल्या स्टुडिओमध्ये ती गाणं गाण्याबाबत बोलत असते. तिथल्या एका व्यक्तीने तिला विचारलं की, कोणासाठी गाण गायचं आहे. त्यावर ही मुलगी उत्तर देते, “माझ्या ‘एक्स’साठी”. धक्कादायक म्हणजे तिच्यासोबत तिचा होणारा पती उभा असताना तिने तिच्या बॉयफ्रेंडसाठी गाणं गाण्याची इच्छा व्यक्त केली.

Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Groom bride dance video in there wedding video goes viral on social media
जाळ अन् धुर संगटच! वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा”
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
a bride took an oath before marriage and said she will never say sorry to her husband
“लग्नानंतर कधी भांडण झालं तर मी कधीच नवऱ्याला सॉरी म्हणणार नाही” नवरीने लग्नाआधीच घेतली शपथ, पाहा मजेशीर Video
Funny Video
चिमुकल्याला करायचं नाही लग्न; म्हणाला, “लग्न करून काय करणार, बायको सर्व पैसे घेते..” व्हायरल होतोय मजेशीर VIDEO

आणखी वाचा : नवरदेवाच्या जबरदस्त डान्सपुढे नवरी सुद्धा फिकी पडली; वऱ्हाडी सुद्धा झाले अवाक, पाहा VIRAL VIDEO

स्टूडिओमधल्या एका व्यक्तीने जेव्हा या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडचं नाव काय, असं विचारलं. त्यावर तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगण्यासाठी नकार दिला. जर तिने या व्हिडीओमध्ये तिच्या बॉयफ्रेंडचं नाव घेतलं त्याची बदनामी होईल, असं कारण देत तिने नाव सांगण्यास नकार दिला. यावरून तिचं तिच्या बॉयफ्रेंडवर किती खरं प्रेम आहे, हे दिसून आलं. आपल्या बॉयफ्रेंडला जळवण्यासाठी तिने दुसऱ्या मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला खरा…पण हेच तिच्या अंगलट आलं. तिचं लग्न तिचा बॉयफ्रेंड आलाच नाही. म्हणून ही मुलगी कॅमेऱ्या समोर ढसाढसा रडू लागते. यापुढे जे समोर येतं ते तर याहूनही फार मजेदार आहे. पुढे ही मुलगी जे सांगते ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पतंग उडवता उडवता थेट आकाशातच पोहोचला, दोरीला पकडत हवेतच लटकत राहिला, पाहून हैराण व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : मुलीचा डान्स झाला व्हायरल, पण चर्चा व्हिडीओमधल्या कुत्र्याची होतेय ! २ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज

जेव्हा विचारलं की, “तू का रडत आहेस?” तर ती उत्तर देते, ‘मी माझ्या बॉयफ्रेंडवर खूप प्रेम करते, पण तो दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीवर प्रेम करतो. त्याला जळवण्यासाठी मी लग्नाचं खोटं नाटक केलं होतं, पण तो माझं लग्न थांबवायला आलाच नाही. मी उध्वस्त झाले आहे.”. मुलीचं हे उत्तर ऐकून सारेच जण अगदी हैराण झाले. सोबतच लोकांना हसू देखील आवरता येत नाहीय.

आणखी वाचा : सेम टू सेम श्रीदेवीसारखी दिसणारी तरूणी आहे तरी कोण ? VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल हैराण !

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडला आहे. या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिलं असून लाईक्सचा वर्षाव सुरू आहे. लोक या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. हा मजेदार व्हिडीओ पाहून लोक मनसोक्त आनंद घेताना दिसून येत आहेत.

Story img Loader