Viral video: लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. लग्नाच्या दिवशी सर्वात सुंदर दिसणे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. यासाठी त्या लाखो रुपये खर्च करतात. सध्या सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना हसू अनावर झाले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. पाठवणीच्या वेळी नवरी आईला असं काही बोलली की सगळे बघतच राहिले. काही झालं तरी चालेल पण मेकअप खराब नाही झाला पाहिजे. या नवरीचंही असंच काहीसं झालं. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल..

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. यातच सर्वात भावनिक क्षण असतो ते म्हणजे नवरीची पाठवणी. नवरी माहेर सोडून सासरी जात असते. आपल्या मायेच्या माणसांना मिठी मारुन ढसाढसा रडते.

Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Dance Viral Video
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Bride dance in her own wedding for groom after seeing his groom on stage bride video goes viral on social media
VIDEO “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही लाजला असेल
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवरीला निरोप दिला जात असल्याचे दिसत आहे. या क्षणी मुलीची आई खूप भावूक झाली आहे. यावेळी आई मुलीचे डोळे पुसायला जाते. तेवढ्यात नवरी आईला ओरडते, “आई माझा आजून मेकअप खराब नको करु” यानंतर भावनिक क्षण अचानक मजेदार क्षणात बदलतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्हालाही च्युइंग गम खाण्याची सवय आहे? हा VIDEO पाहाल तर झोप उडेल, नागरिक संतापले

कुटुंबाला सोडताना रडत असताना मुलीची अवस्था वाईट झाली होती. पण पुढच्याच क्षणी ती जोरजरात हसताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @naumansclicks नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘खूप मजेदार व्हिडिओ’, दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘अशा वेळी मेकअपची काळजी कोणाला असते?’

Story img Loader