Accent And Expressions Challenge : आपल्या देशात टॅलेंट एकदम ठासून भरलेली लोकं मोठ्या प्रमाणात आहेत हे आपण जाणतोच. या टॅलेंटेड लोकांना आता सोशल मीडियाच्या रूपाने हक्काचं व्यासपीठ मिळू लागलं आहे. बरं यात विविध प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असल्याने एका नाही तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मचा वापर करत जगाच्या कानाकोपऱ्यात यामुळे पोहोचता येतं. सध्या एक असंच भन्नाट टॅलेंट असलेल्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये महिला केवळ एका मिनीटात तब्बल दहा वेगवेगळे एक्सप्रेशन्स आणि अॅक्सेंटमध्ये बोलताना दिसतेय. महिलेचं हे टॅलेंट पाहून सारेज जण अचंबित होत आहेत. केवळ एका मिनिटात इतके बदल करणं या महिलेला कसं काय जमलं, असाच प्रश्न सारे जण विचारताना दिसत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा