हरियाणातील गुरूग्राममध्ये मोकळ्या जागेत शुक्रवारची नमाज अदा करण्यावर सुरू झालेला वाद शांत झाला नाही. अशात आणखी एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये एका पार्कमध्ये मुस्लिम महिला आणि पुरूष नमाज पठण करताना दिसून येत आहेत. एक मुस्लिम पुरूष तर चक्क लहान मुले खेळत असलेल्या घरगुंडीवर उभं नमाज अदा करताना दिसून आला. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.
गुजरातमधील भरूच येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बुरखा घातलेल्या काही महिला ‘मटारिया तलाव’ येथील सार्वजनिक उद्यानात नमाज पठण करताना दिसत आहेत. लहान मुले आजूबाजूला खेळत असताना महिला पार्कमध्येच खाली चादर घालून नमाज अदा करण्यास कशी सुरुवात करते, हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. उद्यानात आणखी काही महिला व्यायाम करत आहेत.
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : Sindoor On Groom: ऐकावं ते नवलंच! चक्क नवरीने नवरदेवाच्या भांगात भरलं सिंदूर…VIRAL VIDEO एकदा पाहाच
आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ त्याच पार्कमधला आहे. उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी ठेवण्यात आलेल्या घरगुंडीवर एक वृद्ध व्यक्ती घसरगुंडीवर उभा राहून अजान पठण करत असल्याचं दिसून येत आहे. आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांची पर्वा न करता हा वृद्ध व्यक्ती घरगुंडीवर चढून अजान म्हणताना दिसून येत आहे.
आणखी वाचा : VIRAL : विद्यार्थ्यांकडूनच शिक्षकाला मारहाण; आधी कचऱ्याच्या डब्ब्याने मारलं आणि मग कचरा डोक्यावर फेकला…
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : चक्क दारूची बॉटल घेऊन वरातीत मुलीचा भन्नाट डान्स; VIRAL VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण
यासोबतच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यामध्ये अहमदाबादच्या वस्त्रापूर लेक पार्कमध्ये काही मुस्लिम महिला सार्वजानिक ठिकाणी नमाज अदा करताना दिसतात.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
‘मटारिया तलाव’ पार्कसारख्या सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्याच्या घटनेवर एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, गेल्या आठवड्यापासून काही मुस्लिम महिलांनी येथे नमाज अदा करण्यास सुरुवात केली आहे. महिला इथे येऊन नमाज अदा करतात आणि वडील अजान पठण करतात. हे प्रक्षोभक कृत्य असल्याचे वर्णन करून, स्थानिक व्यक्तीने सांगितले की जर त्यांच्यावर कारवाई केली तर ते ‘विक्टिम कार्ड’ खेळू लागतील.