सोशल मीडियावर वन्यजीव दर्शवनारे विविध प्रकारचे फोटो व्हायरल होत असतात. सहसा, हे फोटो लोकांना प्रभावित करतात आणि कधीकधी आश्चर्यचकितही करतात. तथापि, काहीवेळा, असे काही फोटो व्हायरल होतात ज्यातले वन्यजीव शोधण एक आव्हान असत. अशा फोटोना अधिक पसंती दिली जाते. असाच एक छायाचित्रकार मोहन थॉमस यांनी ट्विटरवर शेअर केलेला बिबट्याचा जुना फोटो पुन्हा व्हायरल झाला आहे.
“तुम्ही बिबट्याच्या पिल्लाचा चेहरा शोधू शकता का,” छायाचित्रकार मोहन थॉमस यांनी शेअर करताना लिहिले. त्याची हीच पोस्ट IFS अधिकारी परवीन कासवान यांनी देखील “किती बिबट्या?” अशी कॅप्शन देत शेअर केली.
(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)
तुम्हाला दिसतोय का दुसरा बिबट्या?
या फोटोवर लोकांनी भरपूर कौतुकास्पद कमेंट्स केल्या आहेत. “व्वा… बराच वेळ लागला! अविश्वसनीय फोटो !!” ट्विटर वापरकर्त्याने लिहिले. “ओएमजी,” दुसऱ्याने कमेंट केली. “खरोखर आश्चर्यकारक कॅप्चर,” तिसऱ्याने व्यक्त केले.
(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबांनंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)
इथे आहे दुसऱ्या बिबट्या
(हे ही वाचा: Viral: …आणि सिंहीणीने हवेतच पकडली शिकार, अंगावर शहारा आणणारा Video)
हा फोटो २०१३ मध्ये कर्नाटकातील नागरहोल व्याघ्र प्रकल्पात काढण्यात आला होता. या अतुलनीय फोटो काढण्याच्या त्याच्या अनुभवाची आठवण करून देताना, थॉमसने HT ला सांगितले, “हा दुर्मिळ क्षणांपैकी एक होता आणि हा फोटो काढणात मी रोमांचित झालो.”