Find Hidden Parrot In Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो दिवसेंदिवस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात माणसांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागतं. तुम्हाला तुमची बुद्धी तल्लख करायची असेल, तर अशा टेस्टमध्ये यश मिळवणं आवश्यक असतं. हे पझल अशाप्रकारे बनवलेले असतात ज्यामुळे तुमची वैचारिक क्षमता वाढते. आताही असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला आंबे दिसले असतील, पण या फोटोत एक पोपटही लपला आहे. तो शोधून काढण्यासाठी तुमच्याकडे ५ सेकंदांचीच वेळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे पझल खूप वाटतं तितकं सोपं नाही आहे. कारण या फोटो पाहून तुम्ही पुरते गोंधळून गेले असाल. कारण पोपट शोधण्यासाठी तु्म्हाला गरुडासारख्या तीक्ष्ण नजरेनं पाहावं लागणार आहे. ज्या माणसांकडे तीक्ष्ण नजर आणि तल्लख बुद्धी आहे, अशा व्यक्तींनाच पोपट शोधता येणार आहे. फोटोत खूप आंबे दिसत आहेत. पण यामध्ये पोपटही कुठंतरी लपला आहे. पण त्याला शोधण्यासाठी बुद्धीला कस द्यावा लागेल. ज्यांनी कुणी हा पोपट शोधला आहे, त्यांनी कसं डोकं वापरलं आणि पोपट शोधला, ते प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगू शकतात. पण ज्यांना हा पोपट दिसला नाही. त्यांची ५ सेकंदांची वेळ संपली आहे.

Parrot Hides In Optical Image

नक्की वाचा – Video: बहिणीला सुरक्षित बसवण्यासाठी सायकलवर केला भन्नाट जुगाड, यूजर्स म्हणाले, ‘असा भाऊ सर्वांना मिळो’

कारण आता हा पोपट नेमका कुठे लपला आहे, ते आम्ही तु्म्हाला सांगणार आहोत.फोटो तुम्ही बारकाईने पाहिला तर फोटोत डाव्या बाजूला पोपट आंब्यांच्या जवळ लपला असल्याचं पाहायला मिळत आहे. पोपटाचा रंगही आंब्यासारखा असल्याने अनेकांना पोपट शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या असतील. पण त्या लोकांना खूप विचार करण्याची गरज नाही. कारण आंब्यांच्या पेटीत लपलेला पोपट खाली दिलेल्या फोटोत पाहू शकता.

See The Hidden Parrot
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can you find hidden parrot near mangoes in just 5 seconds check your iq level in this optical illusion photo nss
First published on: 13-07-2023 at 18:22 IST