Viral Photo: सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. असाच एक टोळ किडा लपलेला फोटो व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोटोने लोकांचा उडवला गोंधळ

लोकांना ऑप्टिकल इल्युजनने फोटोंची कोडी सोडवायला मजा येते. मनोरंजक फोटो आपल्याला गोंधळात टाकतात. ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या या फोटोमध्ये टोळ शोधायचा प्रयत्न नेटीझन्स करत आहेत. टोळ किड्याचा रंग हिरवा असतो आणि फोटोत हा किडा नेमका हिरव्या गवतावर बसला आहे त्यामुळे पटकन कोणालाही तो दिसत नाहीये. तुम्ही शोधून बघा तुम्हाला दिसतोय का?

(हे ही वाचा: हजारो फूट उंचीवर बंद पडले हेलिकॉप्टर, इंजिन सुरू करण्यासाठी पायलटने हवेतच बाहेर येऊन…;बघा Viral Video)

(हे ही वाचा: शिकारीसाठी विषारी साप घुसला घरट्यात, पक्ष्यांच्या जोडीनेही दिलं चोख प्रत्युत्तर; बघा Viral Video)

‘इथे’ आहे टोळ

खूप शोधूनही तुम्हाला टोळ सापडला नसेल तर खाली दिलेलं उत्तर बघा.

रोज सोशल मीडियावर असे असंख्य फोटो व्हायरल होत असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can you find out grasshopper in this optical illusion viral photo ttg