सोशल मिडीयावर दररोज असंख्य गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला थक्क करणाऱ्या असतात, तर काही संभ्रम निर्माण करणाऱ्या असतात. अशाच प्रकारचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये झाडं दिसत आहेत. पण यासह तिथे एक भयंकर प्राणीदेखील आहे, तुम्हाला तो प्राणी कोणता आहे आहे आणि कुठे आहे ते ओळखता येते का पाहा.

परवीन कासवान यांनी शेअर केलेला फोटो:

आणखी वाचा: Video: स्कूटर पार्क करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

हा फोटो पाहून जर तुम्हाला तो प्राणी ओळखता आला नसेल, तर पुढील पोस्ट पाहून तुम्हाला याचे उत्तर मिळेल.

आणखी वाचा: Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा

या फोटोमधील झाडावर एक अजगर आहे, जो पानांच्या मागे लपल्याने ओळखणे कठीण जाते.

Story img Loader