ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो रोज व्हायरल होत असतात. त्यातील चॅलेंज स्वीकारणे, कोडी सोडवणे अनेकांच्या सवयीचा भाग झाला आहे. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते, त्यामुळे असे फोटो लगेच व्हायरल होतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये गवत आणि मागे झाडं असल्याचे दिसत आहे. पण या फोटोमध्ये दोन वाघ देखील लपले आहेत, तुम्हाला ते कुठे आहेत ते ओळखता येतात कां पाहा.

There is not a frog in a Photo
Photo : चित्रामध्ये बेडूक नाही; मग कोणता प्राणी आहे? तुम्ही सोडवू शकता का हे Optical Illusion?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
The lion grabbed the kid's t-shirt listen what he said funny video goes viral
“सोड रे माझं शर्ट फाटेल” सिंहाची भीती नाही आईची भीती; सिंहाच्या तावडीत सापडलेल्या चिमुकल्याचा VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Tigress falls into well while chasing wild boar
Video : रानडुकराचा पाठलाग करताना वाघीण पडली विहिरीत…
Tiger cub and wild boar fall into same well after chase goes wrong in MadhyaPradesh's Seoni shocking video
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा” वाघावर काय वेळ आली पाहाच; VIDEO व्हायरल
Tipeshwar sanctuary hunters noose stuck around neck of tigress named PC
वाघिणीच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास, वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
tiger poaching nagpur news in marathi
Tiger Poaching : वाघाच्या शिकारीतून कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार, डब्ल्यूसीसीबीचा ‘रेड अलर्ट’
leopard cub , leopard , Katol taluka,
VIDEO : दुरावलेल्या आई-पिल्लाची २४ तासानंतर भेट

आणखी वाचा: Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा

व्हायरल फोटो:

या फोटो पाहून जर तुम्हाला वाघ कुठे आहेत ते समजले नसेल, तर पुढील फोटो पाहून तुम्हाला ते स्पष्ट होईल.

आणखी वाचा: Video: स्कूटर पार्क करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट करत या चॅलेंजचे बरोबर उत्तर सांगितले आहे, हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Story img Loader