Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असाच एक चित्र खूप चर्चेत आहे. या चित्रात एक बरीच घुबडं दिसत आहेत. या घुबडांमध्ये एक मांजर लपलेली आहे. तिला तुम्हाला शोधायचे आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला मांजर दिसली का?
खाली दिलेल्या चित्रावर एक नजर टाका. त्यात तुम्हाला अनेक घुबडं दिसतील. पण त्यांच्या मध्येच एक मांजरही लपून बसली आहे. त्या लपलेल्या मांजरीला तुम्हाला शोधायचे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की अनेकांनी हे आव्हान स्वीकारले आहे. या ऑप्टिकल भ्रमात लपलेली मांजर बहुतेकांना दिसत नाही. मात्र, आम्हाला वाटतं की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. म्हणून तुम्ही या मांजरीला शोधलं असाल.
( हे ही वाचा: Optical Illusion: चित्रात लपलेल्या मुलीला तुम्ही शोधू शकता का? ९९% लोकं ठरलीत अपयशी)
(
( हे ही वाचा: Optical Illusion: पुस्तकाच्या मध्यभागी लपलेली पेन्सिल तुम्हाला दिसतेय का? फक्त १% लोकांनी दिले योग्य उत्तर)
येथे लपलीय मांजर
जर तुम्हाला या चित्रात लपलेली मांजर दिसली असेल तर अभिनंदन. पण काही जणांना अजूनही ही मांजर दिसली नसेल तर आम्ही तुम्हाला हिंट देऊ. बहुतेक ऑप्टिकल भ्रमांमध्ये, कलाकार चित्राच्या वरच्या आणि खालच्या भागात किंवा कोपऱ्यात गोष्टी लपवतो. असाच काहीसा प्रकार इथेही आहे. आता कदाचित तुम्हाला नक्कीच मांजर सापडेल. आणि तरीही तुम्हाला ते सापडत नसेल, तर खालील चित्रात आम्ही तुम्हाला लाल वर्तुळात लपलेली मांजर दाखवत आहोत.
तुमचा भ्रमनिरास करण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन निर्माण केले जातात आणि यामुळे गोंधळायला होते.