Petrol pump employee broke car glass viral video: गेल्या अनेक वर्षांत चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर लोकांच्या घरात घुसून चोरी करत आहेत; तर कधी रेल्वेमध्ये पाकिटमार, फोन चोरण्याच्या चोरांची दहशत वाढू लागली आहे. गुन्हेगारी इतकी वाढू लागली आहे की, माणूस माणुसकी विसरत चालला आहे. चोरीच्या घटनांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या अशीच एक घटना एका ठिकाणी घडली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये चक्क एका कारचालकाने पेट्रोलची चोरी केली. नेमकं घडलं काय ते जाणून घेऊया…

Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Railway crossing accident See what happened next when the entire dumper overturned on the car video goes viral
“संपत्ती प्रामाणीकपणाची असेल तर देवही रक्षण करतो” संपूर्ण डंपर कारवर पलटी होणार तेवढ्यात काय घडलं पाहा; VIDEO व्हायरल
Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा
be aware about three scam while filling petrol on petrol pump
Video : पेट्रोल भरताना तुमच्याबरोबर होऊ शकतात हे तीन स्कॅम; पेट्रोल पंपावर या गोष्टींची घ्या काळजी
Cab Driver Trending Video us rapper claims driver denied ride
“जाड असणं गुन्हा आहे का?” टॅक्सी चालकाने २२० किलो वजनाच्या महिलेबरोबर काय केलं एकदा पाहाच, VIDEO पाहून तुम्हीही व्यक्त कराल संताप
a man urinating near the gate of his car in heavy traffic on a road
Video : सुजाण नागरीकाला हे वागणं शोभतं का? ट्रॅफिकमध्ये गाडीतून उतरला, दार उघडे ठेवून केले नको ते कृत्य, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर
Accident video Auto rickshaw driver hit the bike caused accident dispute video viral on social media
तुम्हीच सांगा चूक कोणाची? भरवेगात रिक्षा आली अन् दुचाकीस्वाराला उडवलं, VIDEO मध्ये पाहा पुढे नेमकं काय घडलं…

हेही वाचा… ‘तांबडी चांबडी’ गाण्यावर डान्स करताना रस्त्यावर झोपला अन्…, परदेशातील ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक कारचालक आपल्या कारचं पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आल्याचं दिसतंय. पेट्रोल पंपावर आल्यावर पेट्रोल भरताच कारचालकाने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पेट्रोलचे पैसे न देता हा माणूस पळ काढण्याचा प्रयत्न करतोय. हे लक्षात येताच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने कारवर हल्ला केला. कारची मागील काच जोरात फोडत त्याने चोराला चांगलीच शिक्षा दिली.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/reel/DAi0CanN9ls/?igsh=MTUwZG8zMDUyd2g2ag%3D%3D

हा व्हायरल व्हिडीओ @first..editor..07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “पाचशेचं पेट्रोल आणि तीन हजारांची काच” असं कॅप्शन या व्हिडीओला ददेण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… जेवताना अचानक समोर आला माकड, प्राणी पाहतान काकांनी केलं असं काही की…, VIDEO पाहून व्हाल अवाक

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कर्मचाऱ्याने एकदम बरोबर केलं.” तर दुसऱ्याने “आता त्यांना अक्कल येईल, अशी पेट्रोलची चोरी करून स्वत:ला खूप हुशार समजतात हे लोक.” तर एक जण म्हणाला की, “एका हाताच्या प्लास्टरचा खर्च येईल भावाला”, अशी कमेंट केली.

Story img Loader